अजय देवगण मोबाइल पडद्यावर…’रुद्र’ वेबसिरीजच्या माध्यमातून पदार्पण

मुक्तपीठ टीम   लोकप्रिय अभिनेता अजय देवगण हा नेहमीच आपल्या भूमिकेमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण डिजिटल डेब्यू करणार असल्याच्या चर्चां होत होत्या. पण आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून अजय लवकरच हॉटस्टार स्पेशल्सच्या क्राइम ड्रामा सिरीजमधून आपल्या डिजिटल कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. ‘रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ असे या सिरीजचे नाव आहे. यात … Continue reading अजय देवगण मोबाइल पडद्यावर…’रुद्र’ वेबसिरीजच्या माध्यमातून पदार्पण