Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुणी तरी ऐकतंय तिथं…! ‘ओके गुगल’ म्हणताच रेकॉर्ड होतं तुमचं बोलणं!!

July 1, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
ok google

मुक्तपीठ टीम

मोबाईलवर गुगल असिस्टंट सुरू केल्यावर तुम्ही ‘ओके गूगल’ म्हणताच कंपनीचे कर्मचारी ते ऐकतात. अशी धक्कादायक कबुली गुगलच्या अधिकाऱ्यांनी स्वतः शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीमध्ये दिली. इतकेच नाही तर गुगल टीमनेही कबूल केले की कधीकधी यूजर्स व्हर्च्युअल असिस्टंट वापरत नसतानाही त्यांचे संभाषण रेकॉर्ड केले जाते. जोपर्यंत यूजर्स स्वतः ते हटवत नाही तोपर्यंत कंपनी संचयित डेटा हटवित नाही. गुगल असा युक्तिवाद करतो की त्याचे कर्मचारी स्पीच रिकॉग्निशन सुधारण्यासाठी संभाषणे ऐकतात.

 

गुगलने म्हटले आहे की कर्मचाऱ्यांनी यूजर्सनी केलेले सर्वसामान्य संभाषणच ऐकले आहेत, संवेदनशील खासगी संभाषण कर्मचाऱ्यांनी ऐकलेले नाही. मात्र त्यावर संभाषणाची संवेदनशील व सर्वसामान्य स्तरावरचे अशी वर्गवारी कोणत्या निकषांवर केली जाते असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले नाही. झारखंडमधील भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. गुगलच्या यूजर्सचे संभाषण त्यांच्या नकळत ऐकणे हे खासगीपणाच्या हक्काचे उल्लंघन आहे, असे समितीने म्हटले.

 

समितीच्या वतीने लवकरच याबाबत अहवाल तयार केल्यानंतर सरकारला आणखी काही सूचना देण्यात येतील. समितीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींना यूचना देण्यात आल्या की, सांगितले की त्यांनी विद्यमान डेटा संरक्षणामध्ये त्रुटी शोधणे आवश्यक आहे.

 

७० कोटी लिंक्डइन यूजर्सचा डेटा चोरी-

  • लिंक्डइनच्या ७० कोटीहून अधिक यूजर्सचा डेटा लीक झाल्याची नोंद आहे.
  • लीकमध्ये लिंक्डइन यूजर्सपैकी सुमारे ९२% यूजर्सचा डेटा समाविष्ट आहे.
  • यात फोन नंबर, पत्ता, स्थान आणि यूजर्सचा पगार यासारख्या वैयक्तिक माहितीचा तपशील समाविष्ट आहे.
  • डार्क वेबसाइटवर डेटा विकला जात आहे.
  • माहितीनुसार, हॅकर्सने डार्क वेबच्या सार्वजनिक डोमेनमध्ये दहा लाख यूजर्सचा डेटा पोस्ट केला आहे.
  • मात्र लिंकडइनने डेटा लीक न झाल्याचे सांगितले आहे. ते म्हणतात की या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Tags: googleShashi Tharoorगुगल असिस्टंटलिंक्डइनशशी थरूर
Previous Post

महागाईचा भडका! सर्वसामान्य गॅसवर! महागाईची हडळ सोडून पडळकरांमागे सर्व!

Next Post

काँग्रेसमधील राष्ट्रीय असंतोषात नवा महाराष्ट्रीय सूर! सुशिलकुमार शिंदेची जाहीर खदखद!!

Next Post
sushil kumar shinde (1)

काँग्रेसमधील राष्ट्रीय असंतोषात नवा महाराष्ट्रीय सूर! सुशिलकुमार शिंदेची जाहीर खदखद!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!