डिलाईल पूल बांधकाम व हिंदमाता भूमिगत पर्जन्य जल टाकीच्या कामांची आदित्य ठाकरेंकडून पाहणी
मुक्तपीठ टीम लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेकडून बांधण्यात येत असलेल्या डिलाईल रोड उड्डाणपुलाच्या बांधकामाची आणि तेथे महानगरपालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या पोहोच रस्त्यांच्या कामांची राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पाहणी केली. तसेच हिंदमाता परिसरातील पावसाचे पाणी साठविण्यासाठी सेंट झेवियर्स मैदानात बांधण्यात येत असलेल्या भूमिगत पर्जन्य जल टाकीच्या कामाची देखील त्यांनी पाहणी केली. लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील … Continue reading डिलाईल पूल बांधकाम व हिंदमाता भूमिगत पर्जन्य जल टाकीच्या कामांची आदित्य ठाकरेंकडून पाहणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed