मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची युवा शाखा असणाऱ्या युवा सेनेला आवाहन केलं आहे. त्यांनी युवासैनिकांनी आता सध्याच्या राजकारणात अडकून न बसता सामान्य जनतेसाठी मदत कार्य करण्याचं आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकीतील “हीच ती वेळ” अशा आवाहनानंतर आता त्यांनी तसंच आवाहन केलं आहे ते जनतेच्या मदतीसाठी धावण्यासाठी!
आदित्य ठाकरेंचं आवाहन
युवासैनिकांनो!
आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा…सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे…जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची “हीच ती वेळ”!
युवासैनिकांनो!
आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा… सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे… जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची “हीच ती वेळ”.— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 16, 2022
आदित्य ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद
शिवसैनिक प्रसाद 🚩
@Indianprasad01
शिवसेनेच्या संघर्षाची वेळ आहे,आणि संधी देखील आहे.
मित्रा म्हणून ज्यांना मांडीवर बसवलं त्यानेच धोका दिला हाच यालाच मनुवाद म्हणतात.
आदित्य जी आम्ही सर्व तन मन धनाने आपल्या बरोबर आहोत .
आदित्य या शब्दाचा अर्थ “सूर्य” आहे हीच ती वेळ नवतेजने चमकायची.
उद्याचा सूर्य आपला हे नक्की🚩🚩🚩
शिवसेनेच्या संघर्षाची वेळ आहे,आणि संधी देखील आहे.
मित्रा म्हणून ज्यांना मांडीवर बसवलं त्यानेच धोका दिला हाच यालाच मनुवाद म्हणतात.
आदित्य जी आम्ही सर्व तन मन धनाने आपल्या बरोबर आहोत .
आदित्य या शब्दाचा अर्थ “सूर्य” आहे हीच ती वेळ नवतेजने चमकायची.
उद्याचा सूर्य आपला हे नक्की🚩🚩🚩— शिवसैनिक प्रसाद 🚩 (@Indianprasad01) July 16, 2022
सिद्धेश धौसकर
खरं आहे, नेहमीच तुमच्या अध्यक्षतेखाली काम करण्यास तत्पर असू आम्ही!
https://twitter.com/SiddeshDhauskar/status/1548172121464905728?s=20&t=A8ZTw9l5-dfwpOjt2TOlSA
Ranjitmahadik@909
@RanjitM65202470
नक्कीच साहेब मुर्दाड सरकारच्या हाताकडे आपण बघत बसणार नाहीत स्थानिक पातळीवर लागेल तिथे मदत कार्य चालू आहे
नक्कीच साहेब मुर्दाड सरकारच्या हाताकडे आपण बघत बसणार नाहीत स्थानिक पातळीवर लागेल तिथे मदत कार्य चालू आहे https://t.co/bkoSG8f0dT
— Ranjitmahadik@909 (@RanjitM65202470) July 16, 2022
नक्कीच साहेब….😊
जय महाराष्ट्र…..❣️🚩— Abhishek Pawar (@PawarAbhi7) July 16, 2022