Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आरेसाठी आदित्य ठाकरे आक्रमक! नवं सरकार मुंबईविरोधी सरकार!!

July 10, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Save Aarey

मुक्तपीठ टीम

आरे जंगलात सुरु असलेल्या आरे जंगल वाचवा आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तिथं पोहचले. त्यांनी तिथं माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, कांजुरमार्गला कारशेडचा पर्याय असतानाही पुन्हा आरे जंगलाचा बळी घेण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही आरेची ८०० एकर जमीन आदिवासींचं हक्क राखत जंगल घोषित केली आहे. तरीही आरे जंगलातच कार शेडचा हट्ट धरणारे नवं सरकार हे मुंबईविरोधी सरकार आहे.

आरेसाठी आदित्य ठाकरे आक्रमक

  • आमचं सरकार हे मुंबई, मुंबईकरांच्या बाजूने होते.
  • आरेमधील ८०० एकर जमीन आम्ही जंगल घोषित केले होते.
  • तसे करताना स्थानिक आदिवासींचे हक्क अबाधित ठेवले.
  • मुंबई मनपामार्फत रस्तेबांधणी करतानाही झाडांची कत्तल होऊ नये, यासाठी प्रयत्न केले.
  • कांजुरमार्गला आरे कारशेड नेल्यामुळे चार मेट्रो मार्गांची एकत्र कारशेड झाली असती.

  • त्यामुळे आरे जंगल वाचत होतेच पण सरकारचे दहा हजार कोटी वाचत होते.
  • आरे जंगलात कार शेड बांधताना ३३ किमी मार्गावर कुठेही स्टॅबिलायझिंग लाइन नाही, त्याचे काय?
  • जिथं कारशेड बांधण्याचं ठरवलं तिथे आजही बिबटे, इतर वन्य प्राणी येतात.
  • आता केवळ मुंबई सातत्यानं शिवसेनेला साथ देत असल्यानं मुंबईविरोधातील पहिला निर्णय या सरकारने घेतला.
  • आमच्यावरील राग मुंबईवर काढू नका, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बजावलं, आता तेच मीही सांगतो.
  • आता मी ऐकले जी कांजुरमार्गची जमीन आम्ही चार मार्गांच्या एकत्र कारशेडसाठी मागत होतो, तीच आता एका मार्गासाठी नवं सरकार मागत आहे. मग आमचं काय चुकीचं होतं?

 

Aarey is a unique forest within our city. Uddhav Thackeray ji declared 808 acres of Aarey as Forest and the car shed must move out. Our human greed and lack of compassion cannot be allowed to destroy biodiversity in our city. pic.twitter.com/YNbS0ryd8d

— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 10, 2022


Tags: Aarey forestaditya thackerayMaharashtra govtMetro car Shedआदित्य ठाकरेआरे जंगलकार शेडनवं महाराष्ट्र सरकार
Previous Post

आरे आंदोलकांनी ठणकावलं, “ज्यांना थोडंही डोकं आहे, त्यांना कळेल…मेट्रो कुठेही होऊ शकते, जंगल नाही!”

Next Post

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
Cm EKnath Shinde PC Of Delhi

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!