माणगाव आयटीआयच्या बळकटीकरणसाठी टाटा मोटर्स इच्छुक ही अभिमानास्पद बाब

मुक्तपीठ टीम   औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), माणगाव येथे सामाजिक उत्तरदायित्वातून (सीएसआर) अत्याधुनिक सुविधांमधून विद्यार्थ्यांना सखोल प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यास टाटा मोटर्स या आघाडीच्या कंपनीने पुढे येणे, ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले.   आयटीआय माणगाव येथे ऑटोमोबाईल ट्रेड सुरू करण्याबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे … Continue reading माणगाव आयटीआयच्या बळकटीकरणसाठी टाटा मोटर्स इच्छुक ही अभिमानास्पद बाब