“राज्यांना टॉसिलीझूमॅबचा अतिरिक्त पुरवठा वितरित”- डी.व्ही.सदानंद गौडा

मुक्तपीठ टीम   देशभरातून येणारी वाढती मागणी लक्षात घेऊन, टॉसिलीझूमॅबच्या ४५,००० कुप्यांचा अतिरिक्त पुरवठा राज्यांना/केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आला आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी ही घोषणा केली. टॉसिलीझूमॅबचे भारतात उत्पादन होत नसून, ‘हॉफमन ला रोशे’ या स्विस औषध कंपनीकडून त्याची आयात केली जाते. साधारण मार्च २०२१ पर्यंत देशातील विविध रुग्णालयांमधून येणारी … Continue reading “राज्यांना टॉसिलीझूमॅबचा अतिरिक्त पुरवठा वितरित”- डी.व्ही.सदानंद गौडा