भारत जोडो यात्रा: भाजपाच्या आक्षेपार्ह ट्वीटचं लक्ष्य ठरलेल्या तरूणीनं सांगितलं राहुल गांधींनी का पकडला हात…

मुक्तपीठ टीम तेलंगणातील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी अभिनेत्री पूनम कौरचा हात धरल्याचा फोटो व्हायरल होत आहे. शनिवारी भाजपा नेत्या प्रीती गांधी यांनी हा फोटो पोस्ट करताना अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्याला पूनम कौरने प्रत्युत्तर दिले आहे. राहुल यांनी तिचा हात का धरला हे अभिनेत्रीने सांगितले आहे. पूनम कौरने दिलं प्रत्युत्तर पूनम कौरने ट्वीट … Continue reading भारत जोडो यात्रा: भाजपाच्या आक्षेपार्ह ट्वीटचं लक्ष्य ठरलेल्या तरूणीनं सांगितलं राहुल गांधींनी का पकडला हात…