महानायकाचा महासन्मान…जागतिक ख्यातीचा एफआयएएफ पुरस्कार

मुक्तपीठ टीम   भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही एक अभिमानास्पद बातमी आहे. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काइव्ज’ म्हणजेच ‘एफआयएएफ’च्यावतीने अभिनेते अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल एफआयएएफ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय आहेत. अभिनेते मार्टिन स्कोर्सेस आणि क्रिस्टोफर नोलन १९ मार्च रोजी ऑनलाईन कार्यक्रमात बिग बींचा सन्मान करतील.   स्कोर्सेस आणि … Continue reading महानायकाचा महासन्मान…जागतिक ख्यातीचा एफआयएएफ पुरस्कार