सव्वा लाखासाठी मृतदेह रोखला, रुग्णालयाच्या कोरोना सेंटरची मान्यता रद्द
मुक्तपीठ टीम सव्वा लाख रुपयांसाठी कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखल्याचा आरोप झालेल्या औरंगाबादमधील ममता रुग्णालयावर कारवाई झाली आहे. तक्रारीनंतर अवघ्या १८ तासांत रुग्णालयाची मान्यता अखेर रद्द करण्यात आलेली आहे. बजाजनगर परिसरातील ममता रुग्णालयाच्या कोरोना सेंटरची मान्यता रद्द झाल्याने त्यांना आता नव्या रुग्णांना दाखल करता येणार नाही. रुग्ण न्याय हक्क परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ममता रुग्णालयाच्या विरोधात रुग्ण … Continue reading सव्वा लाखासाठी मृतदेह रोखला, रुग्णालयाच्या कोरोना सेंटरची मान्यता रद्द
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed