Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रक्तदाब मोजणारे उपकरण विनापरवाना उत्पादन करणाऱ्या अपोलो फार्मसी आणि कंन्सेप्टरेन्युअर व्हेंचर वर कारवाई

May 29, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Apollo Pharmacy Blood Pressure Machine

मुक्तपीठ टीम

मेसर्स Conceptreneur Ventures प्रा. ली. गोवंडी मुंबई ही संस्था B.P.monitor या रक्तदाबासाठी वापरात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणाचे (Medical Devices) में विनापरवाना उत्पादन करत असल्याची माहिती प्रशासनास प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे उक्त संस्थेच्या शाह इंडस्ट्रीयल इस्टेट देवनार, गोवंडी या ठिकाणी बृहन्मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांनी छापा टाकून पडताळणी करण्यात आली.

कारवाईचे वेळेस वरील संस्थेत विनापरवाना Blood Pressure Monitor या रक्तदाब मोजणाऱ्या वैद्यकीय उपकरण उत्पादन करण्यात येत असल्याचे आढळून आले. या उपकरणाच्या उत्पादनासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाने या उपकरणाच्या उत्पादनासाठी परवाना देण्यास जून २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली होती वरील संस्थेने जून २०२१ नंतर देखील उत्पादन परवाना न घेता या उपकरणाचे उत्पादन विक्री करणे सुरू ठेवले होते. त्यामुळे सदर ठिकाणी उपलब्ध असलेला विनापरवाना उत्पादित Beep Blood B.P. monitoring Machine या उपकरणाचा रु १०,३५, ००० साठा जप्त करण्यात आला.

पुढील तपासात संस्थेस सदर उपकरणाच्या खरेदी विक्रीचा तपशिल व विक्री करण्यात आलेला साठा बाजारातून परत मागविण्याचे निर्देश देण्यात आले होते. सादर करण्यात आलेल्या माहितीवरून ही उपकरणे New Era Corporationn, China या संस्थेकडून आयात करण्यात आले होते. सदर आयातीसाठी लागणारा परवाना देखीन मंजूर नसल्याचे तपासात आढळून आले में Conceptreneur Ventures व मे Apollo Pharmacy (A unit of Aplollo Hospitals Enterprises Ltd) यांच्यात करार असून सदर उपकरणाने ब्रांड नाव (Apollo Pharmacy fully automatic upper arm style Blood Pressure Monitor) हे Apollo Pharmacy च्या मालकीचे Conceptreneur Ventures ने सुमारे ८२,५१० इतक्या मोठ्या संख्येने सदर उपकरणे Apollo Pharmacy साठी बिना परवाना तयार करून त्याची विक्री केली आहे.

या दोन्ही संस्थानी Covid-१९ या रोगाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर सदर उपकरणे संगनमताने विनापरवाना उत्पादन त्याची गुणवत्ता चाचणी न करता विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. दाब मोजण्याचे उपकरण जर सदोष असेल तर त्याचा परिणाम रुग्णास देण्यात येणाऱ्या उपचारावर पडून चुकीच्या निदानामुळे रुग्णाच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

या प्रकरणात औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मेडिकल डीवायसेस नियम, २०१७ से उल्लघन केल्याने तसेच संस्थेने Covid-१९ या जागतिक महामारीच्या काळात गुणवत्ता चाचणी न करता संगनमताने विनापरवाना वैद्यकीय उपकरणाचे उत्पादन केल्याने भा.द.वी. च्या कलम ४२० व ३४ सहवाचन औषधे सौदर्य प्रसाधने कायदा १९४० कलम १८ (क) अंतर्गत गोवंडी पोलीस स्टेशन येथे पुढील तपास चौकशीसाठी दि. ४/५/२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आहे.

मे Apollo Pharmacy Conceptreneur Ventures या संस्थाना बाजारात विक्री करण्यात आलेल्या प्रत्येक ग्राहकाकडून सदर उपकरणाचा साठा परत घेण्यासाठी सर्व प्रमुख वर्तमानपत्रात नोटीस देण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार Apollo Pharmacy ने विविध वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिल्याचे प्रशासनास कळविले आहे.


Tags: Apollo PharmacyBlood Pressure MachineConceptureneur VentureDevnarअपोलो फार्मसीकंन्सेप्टरेन्युअर व्हेंचरगोवंडीरक्तदाब मोजणारे उपकरणशाह इंडस्ट्रीयल इस्टेट
Previous Post

मोदी सरकार समान नागरी कायद्याच्या तयारीत?

Next Post

महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी एमपीएससी परीक्षार्थींकडून ट्विटर ट्रेंड

Next Post
MPSC candidates use Twitter to wake up Maharashtra government

महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी एमपीएससी परीक्षार्थींकडून ट्विटर ट्रेंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!