मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,९२७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १२,१८२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,८९,२९४करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज रोजी एकूण ९५,३२२ सक्रिय रुग्ण आहेत.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.३४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.३५ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७०,२२,३१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,३८,३९८ (१३.१५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,५७,९६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- ३,८२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील पाच सुपर हॉटस्पॉट
पुणे जिल्हा एकूण २०९८
- पुणे ३८४
- पुणे मनपा १११०
- पिंपरी चिंचवड मनपा ६०४
नागपूर जिल्हा एकूण १२९२
- नागपूर ३२१
- नागपूर मनपा ९७१
मुंबई महानगरपालिका १०१२
ठाणे जिल्हा एकूण ०७५५
- ठाणे ७१
- ठाणे मनपा २१०
- नवी मुंबई मनपा १४३
- कल्याण डोंबवली मनपा २२६
- उल्हासनगर मनपा २५
- भिवंडी निजामपूर मनपा ११
- मीरा भाईंदर मनपा ६९
नाशिक जिल्हा एकूण ०५२०
- नाशिक १२१
- नाशिक मनपा ३७७
- मालेगाव मनपा २२
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, ९ मार्च २०२१
कोरोना बाधित रुग्णांची माहिती:
आज राज्यात ९,९२७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,३८,३९८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
१ मुंबई महानगरपालिका १०१२
२ ठाणे ७१
३ ठाणे मनपा २१०
४ नवी मुंबई मनपा १४३
५ कल्याण डोंबवली मनपा २२६
६ उल्हासनगर मनपा २५
७ भिवंडी निजामपूर मनपा ११
८ मीरा भाईंदर मनपा ६९
९ पालघर २३
१० वसईविरार मनपा ३२
११ रायगड ३०
१२ पनवेल मनपा ८८
१३ नाशिक १२१
१४ नाशिक मनपा ३७७
१५ मालेगाव मनपा २२
१६ अहमदनगर १८६
१७ अहमदनगर मनपा ४६
१८ धुळे ६१
१९ धुळे मनपा ७४
२० जळगाव ४४१
२१ जळगाव मनपा ३२०
२२ नंदूरबार ७०
२३ पुणे ३८४
२४ पुणे मनपा १११०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६०४
२६ सोलापूर ९४
२७ सोलापूर मनपा ४०
२८ सातारा ५९
२९ कोल्हापूर ५
३० कोल्हापूर मनपा १६
३१ सांगली १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १५
३४ रत्नागिरी ३
३५ औरंगाबाद २९
३६ औरंगाबाद मनपा २४९
३७ जालना १५८
३८ हिंगोली ३५
३९ परभणी २८
४० परभणी मनपा ४०
४१ लातूर ४३
४२ लातूर मनपा ४५
४३ उस्मानाबाद ३८
४४ बीड ९२
४५ नांदेड ४४
४६ नांदेड मनपा १५१
४७ अकोला ७६
४८ अकोला मनपा २४८
४९ अमरावती १६४
५० अमरावती मनपा २८४
५१ यवतमाळ ३२७
५२ बुलढाणा १९१
५३ वाशिम ९९
५४ नागपूर ३२१
५५ नागपूर मनपा ९७१
५६ वर्धा १६२
५७ भंडारा ४३
५८ गोंदिया १२
५९ चंद्रपूर ३२
६० चंद्रपूर मनपा १७
६१ गडचिरोली १९
इतर राज्ये /देश ०
एकूण ९९२७
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५६ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १० मृत्यू ठाणे-५, पुणे-४ आणि बुलढाणा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ९ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)