मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ११,१४१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६,०१३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ९७,९८३ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,६८,०४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.१७% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६८,६७,२८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,१९,७२७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,३९,०५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- ४,६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील सुपर हॉटस्पॉट
पुणे जिल्हा २०००
- पुणे ०४३४
- पुणे मनपा ०९९३
- पिंपरी चिंचवड मनपा ०५७३
मुंबई मनपा १३६१
नागपूर जिल्हा १३५८
- नागपूर ०२८५
- नागपूर मनपा १०७३
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – रविवार, ७ मार्च २०२१
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात ११,१४१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,१९,७२७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
१ मुंबई महानगरपालिका १३६१
२ ठाणे १५२
३ ठाणे मनपा १९९
४ नवी मुंबई मनपा १५९
५ कल्याण डोंबवली मनपा ३०४
६ उल्हासनगर मनपा ३०
७ भिवंडी निजामपूर मनपा ५
८ मीरा भाईंदर मनपा ६९
९ पालघर २५
१० वसईविरार मनपा ३६
११ रायगड ४०
१२ पनवेल मनपा ११३
१३ नाशिक १४६
१४ नाशिक मनपा २२४
१५ मालेगाव मनपा ४४
१६ अहमदनगर १९९
१७ अहमदनगर मनपा १५७
१८ धुळे २३
१९ धुळे मनपा ६४
२० जळगाव २४९
२१ जळगाव मनपा २३७
२२ नंदूरबार ६०
२३ पुणे ४३४
२४ पुणे मनपा ९९३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५७३
२६ सोलापूर ५६
२७ सोलापूर मनपा ५२
२८ सातारा ६५
२९ कोल्हापूर १२
३० कोल्हापूर मनपा ९
३१ सांगली २३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८
३३ सिंधुदुर्ग १२
३४ रत्नागिरी ४१
३५ औरंगाबाद ६३
३६ औरंगाबाद मनपा ४६९
३७ जालना १६७
३८ हिंगोली २९
३९ परभणी १९
४० परभणी मनपा २३
४१ लातूर ३८
४२ लातूर मनपा ३०
४३ उस्मानाबाद ५१
४४ बीड १२४
४५ नांदेड ६३
४६ नांदेड मनपा २००
४७ अकोला १२६
४८ अकोला मनपा २५१
४९ अमरावती २११
५० अमरावती मनपा ३८४
५१ यवतमाळ ४०१
५२ बुलढाणा १९९
५३ वाशिम २४९
५४ नागपूर २८५
५५ नागपूर मनपा १०७३
५६ वर्धा २७०
५७ भंडारा ३४
५८ गोंदिया १५
५९ चंद्रपूर १२७
६० चंद्रपूर मनपा ३०
६१ गडचिरोली २६
इतर राज्ये /देश ०
एकूण १११४१
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ३८ मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे तिन्ही मृत्यू ठाणे जिल्ह्यातील आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ७ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.