मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १०,२१६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६,४६७ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात सध्या एकूण ८८,८३८ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,५५,९५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.५२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद सध्या राज्यातील मृत्यूदर २.३८ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६६,८६,८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,९८,३९९ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,१०,४११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,२०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील सुपर हॉटस्पॉट
- पुणे जिल्हा १७६७
- नागपूर जिल्हा १५२१
- मुंबई – ११७४
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : शुक्रवार, ५ मार्च २०२१
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय नव्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ११७४
२ ठाणे ११५
३ ठाणे मनपा २११
४ नवी मुंबई मनपा १४०
५ कल्याण डोंबवली मनपा २१३
६ उल्हासनगर मनपा २३
७ भिवंडी निजामपूर मनपा १२
८ मीरा भाईंदर मनपा ५३
९ पालघर १८
१० वसईविरार मनपा ५३
११ रायगड ३५
१२ पनवेल मनपा ८८
१३ नाशिक १६४
१४ नाशिक मनपा ३५२
१५ मालेगाव मनपा ५६
१६ अहमदनगर १७८
१७ अहमदनगर मनपा ११७
१८ धुळे २३
१९ धुळे मनपा ५९
२० जळगाव २२५
२१ जळगाव मनपा ३१५
२२ नंदूरबार १२५
२३ पुणे ३६९
२४ पुणे मनपा ८४९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५४९
२६ सोलापूर ४७
२७ सोलापूर मनपा ४२
२८ सातारा २१४
२९ कोल्हापूर १०
३० कोल्हापूर मनपा १३
३१ सांगली १३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २१
३३ सिंधुदुर्ग ११
३४ रत्नागिरी ११
३५ औरंगाबाद ४०
३६ औरंगाबाद मनपा ३१८
३७ जालना ८७
३८ हिंगोली ३२
३९ परभणी १४
४० परभणी मनपा ३२
४१ लातूर ७०
४२ लातूर मनपा ३९
४३ उस्मानाबाद ४३
४४ बीड ९७
४५ नांदेड ४५
४६ नांदेड मनपा ५५
४७ अकोला १०५
४८ अकोला मनपा १४८
४९ अमरावती २५५
५० अमरावती मनपा ४३५
५१ यवतमाळ २५१
५२ बुलढाणा ७१
५३ वाशिम २०७
५४ नागपूर २९६
५५ नागपूर मनपा १२२५
५६ वर्धा २६१
५७ भंडारा ३२
५८ गोंदिया १२
५९ चंद्रपूर १०७
६० चंद्रपूर मनपा २६
६१ गडचिरोली १५
इतर राज्ये /देश ०
एकूण १०२१६
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५३ मृत्यूंपैकी २८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६ मृत्यू
हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे
आहेत. हे ९ मृत्यू ठाणे-५, गडचिरोली-२, अहमदनगर-१ आणि पुणे-१ असे आहेत. पोर्टलनुसार
आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी
भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.
प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने
चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ५ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)