Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऋषभ पंत अपघातानंतर कपिल देव यांनी काय दिला क्रिकेटर्सना सल्ला?

January 3, 2023
in featured, घडलं-बिघडलं
0
Kapil Dev

मुक्तपीठ टीम

शुक्रवारी पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावरील रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्यानंतर ऋषभ पंतच्या आलिशान कारला आग लागल्याने पंत थोडक्यात बचावले. त्याच्या या अपघातावर कपिल देव यांनी त्यांचे मत मांडत फक्त पंतलाच नाही तर इतर क्रिकेटर्सना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, ऋषभ पंतसारख्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोणत्याही क्रिकेटपटूने अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. गेल्या आठवड्यातील अपघातासारखी परिस्थिती टाळण्यासाठी खेळाडूंनी स्वत: गाडी चालवण्याऐवजी ड्रायव्हर नेमावा.

खेळाडूंनी अधिक काळजी घेणे आवश्यक…

  • ऋषभ पंत आपल्या आईला ‘सरप्राईज’ देण्यासाठी दिल्लीहून रुरकीला जात होता.
  • प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना मॅक्स हॉस्पिटलच्या आयसीयूमधून खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.
  • कपिल देव यांनी ‘एबीपी न्यूज’शी बोलताना सांगितले की, असे अपघात आपण टाळू शकतो.
  • अशा विशेष खेळाडूंनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
  • मी नवोदित क्रिकेटपटू असताना मला मोटारसायकल अपघाताला सामोरे जावे लागले होते.
  • ते म्हणाले की, त्या दिवसापासून माझ्या भावाने मला मोटरसायकलला हातही लावू दिला नाही.
  • ऋषभ पंत सुरक्षित असल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.
  • खेळाडूंना काळजी घ्यावी लागते.
  • त्याला स्वतः गाडी चालवायची गरज नाही.
  • ते सहज ड्रायव्हर ठेवू शकतात.

पंतला अनेक दुखापती झाल्या…

  • गुडघ्याच्या दुखापतीमुळे पंत किमान सहा महिने खेळापासून दूर असेल.
  • या अपघातात त्यांच्या कपाळाला दोन कट आले आहेत.
  • डीडीसीएचे अध्यक्ष श्याम शर्मा यांनी त्यांच्या बैठकीनंतर सांगितले की, गरज भासल्यास पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून दिल्लीला विमानाने नेले जाईल.
  • पंत याच्यावर दोन छोट्या प्लास्टिक सर्जरी कराव्या लागल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

Tags: CricketersKapil DevRishabh Pant Accidentऋषभ पंतकपिल देवक्रिकेटर्स
Previous Post

कोल्हापुरात सकळ जैन समाजाचा भव्य आणि दिव्य मोर्चा

Next Post

भारतातील ‘त्या’ पुलांमुळे चीनला का येतो संताप?

Next Post
SIYOM Bridge

भारतातील 'त्या' पुलांमुळे चीनला का येतो संताप?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!