Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काय आहे ग्रीनफिल्ड योजना? हायवेवर लांब रांगा न लावता भरा टोल…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
cars

मुक्तपीठ टीम

हायवेवरून प्रवास करण्यासाठी कॅश किंवा फास्टॅगद्वारे सरकारला टोल भरावा लागतो. ज्यासाठी टोल बूथवर थांबावे लागते आणि काहीवेळा लांब रांग किंवा तांत्रिक समस्येमुळे ही वेळ मर्यादा आणखी वाढते. पण आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय अशी संकल्पना आणणार आहे, ज्याअंतर्गत फास्टॅगची गरज भासणार नाही आणि टोलसाठी कोणत्याही लाईनमध्ये थांबणार नाही. त्या संकल्पनेचे नाव ‘ग्रीनफिल्ड स्कीम’ असे आहे. आता रांग न लावता टोल कसा भरावा ते जाणून घेऊया…

ग्रीनफिल्ड योजना आहे तरी काय?

  • ग्रीनफिल्ड योजना ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची एक योजना आहे.
  • या अंतर्गत महामार्गावरून प्रवास करताना त्या किलोमीटरसाठी तेवढाच टोल भरावा लागेल.
  • यासाठी हायटेक हायवे संकल्पना सुरू करण्यात येत आहे.
  • तेथे ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.
  • ही संकल्पना राजस्थानच्या ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वेपासून सुरू होणार आहे.

ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर सिस्टम म्हणजे काय?

  • ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर सिस्टमला ANPR म्हणतात.
  • या प्रणालीअंतर्गत प्रत्येक पॉइंटवर नंबर प्लेट रीडर आणि हायटेक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
  • वाहन एंट्री पॉईंटवर पोहोचताच, वाहनाची नंबर प्लेट ट्रेस केली जाईल आणि त्याचा तपशील सेंट्रल कमांड सेंटरला दिली जाईल.
  • वाहन जिथून बाहेर पडते त्या ठिकाणावर वाहनाचा नंबर ट्रेस केला जाईल आणि त्या आधारावर वाहनातून कर वसूल केला जाईल.

शुल्क किती असेल?

  • सध्या वाहनधारकाकडून १.१० पैसे ते १.७० पैसे प्रति किलोमीटर टोल कर आकारला जातो.
  • नवीन प्रणालीनुसार अद्याप रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही.
  • हे शुल्क केवळ मूळ किंमत असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शुल्क कसे भरायचे?

  • ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर सिस्टम अंतर्गत, वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि त्यानंतर फास्टॅगमधूनच पैसे कापले जातील.
  • पूर्वी टोल बूथवर थांबून रोख किंवा फास्टॅगमधून पैसे कापून घ्यायचे, परंतु आता ते किलोमीटरच्या आधारावर कापले जाणार.

Tags: good newsGreenfield SchemeHi-Tech Highway ConceptHighway TravelmuktpeethUnion Ministry of Road Transportuseful newsउपयोगी बातम्याकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयग्रीनफिल्ड योजनाचांगली बातमीमहामार्ग प्रवासमुक्तपीठहायटेक हायवे संकल्पना
Previous Post

कृत्रिम अवयव व साधने उपलब्धतेसाठी सांगलीत तपासणी शिबीर, दिव्यांगानी लाभ घेण्याचं आवाहन

Next Post

वाशिम रोजगार मेळावा अंतर्गत विविध पदांवर २१५हून अधिक जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
Washim Employment Fair

वाशिम रोजगार मेळावा अंतर्गत विविध पदांवर २१५हून अधिक जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!