Wednesday, June 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कृत्रिम अवयव व साधने उपलब्धतेसाठी सांगलीत तपासणी शिबीर, दिव्यांगानी लाभ घेण्याचं आवाहन

December 28, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Prosthetic organs

मुक्तपीठ टीम

केंद्र शासनाच्या न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत ADIP (Assistance to Disabled person Scheme) योजना राबविण्यात येत असून ADIP योजनेंतर्गत यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून, नोंदणीकृत व नव्याने नोंदणी होणाऱ्या दिव्यांग लाभार्थींना गरजेनुसार कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद सांगली मार्फत पूर्व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सर्व दिव्यांगानी घ्यावा, असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

दिव्यांगासाठी पूर्व तपासणी शिबिराचा तालुकानिहाय आयोजनाचा दिनांक व ठिकाण पुढीलप्रमाणे

  • शिराळा – दि. २८ डिसेंबर २०२२ रोजी विश्वासराव नाईक आर्ट कॉमर्स ॲन्ड बाबानाईक सायन्स महाविद्यालय शिराळा
  • वाळवा – दि. २९ डिसेंबर २०२२ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर. पलूस – दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी आर्ट कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालय पलूस
  • सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका – दि.३१ डिसेंबर २०२२ रोजी व्ही. पी. इन्टी. ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲन्ड स्टडीज सांगली
  • मिरज ग्रामीण – दि.१ जानेवारी २०२३ रोजी व्ही. पी. इन्टी. ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲन्ड स्टडीज सांगली
  • कवठेमहांकाळ – दि.२ जानेवारी २०२३ रोजी पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ जत – दि. ३ जानेवारी २०२३
  • रोजी सिध्दार्थ पॉलिटेक्नीक जत आटपाडी – दि.४ जानेवारी २०२३ रोजी श्रीमंत बाबासाहेब देशमुख, कॉलेज तहसिल कार्यालयाजवळ आटपाडी
  • तासगाव – दि.५ जानेवारी २०२३ रोजी पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव
  • खानापूर (विटा) – दि.६ जानेवारी २०२३ रोजी आदर्श महाविद्यालय विटा ता. खानापूर जि. सांगली बळवंत महाविद्यालय विटा
  • कडेगाव – दि.७ जानेवारी २०२३ रोजी लोकनेते मोहनराव कदम ऑफ ॲग्रीकल्चर कडेगाव

Tags: Disabilitygood newsmuktpeethProsthetic DevicesProsthetic LimbsProsthetic organsSangli Inspection Campकृत्रिम अवयवकृत्रिम साधनेघडलं-बिघडलंचांगली बातमीदिव्यांगमुक्तपीठसांगली तपासणी शिबीर
Previous Post

आता देशी गाईंच्या दुधाचं खास बिस्किट! ITCचे SUPERMiLK!

Next Post

काय आहे ग्रीनफिल्ड योजना? हायवेवर लांब रांगा न लावता भरा टोल…

Next Post
cars

काय आहे ग्रीनफिल्ड योजना? हायवेवर लांब रांगा न लावता भरा टोल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!