मुक्तपीठ टीम
भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने Metadome.ai द्वारे समर्थित आभासी जगात महिंद्राच्या ऑल-इलेक्ट्रिक XUV400 साठी मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म XUV400verse चे अनावरण केले. फोटोरिअलिस्टिक ग्राफिक्सने परिपूर्ण अद्वितीय ग्राहक अनुभव प्रदान करण्यासाठी ब्रँडच्या व्हर्च्युअल स्पेसना एकत्रित करून प्लॅटफॉर्म एक युनिव्हर्स म्हणून काम करेल. XUV400verse महिंद्राच्या उत्साही ग्राहकांना गुंतवून ठेवण्यास, सहयोग करण्यास, एकत्र येण्यास सक्षम करेल आणि सखोल उत्पादन चर्चा होऊ शकेल.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, “XUV400verse आम्हाला उत्कृष्ट ग्राहक अनुभव निर्माण करण्यास सक्षम करेल. आम्ही आमच्या तरुण SUV खरेदीदारांच्या समुदायाला आणि उत्साही व्यक्तींना त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत त्यांच्या घरच्या आरामदायी वातावरणातून या अनुभवासाठी आमंत्रित करतो. आम्ही नाविन्यपूर्ण आणि सखोल अनुभव देत आमच्या तंत्रज्ञान-जाणकार ग्राहकांच्या पुढच्या पिढीला सुसंगत वातावरण प्रदान करत आहोत.”
XUV400verse मध्ये ग्राहकांना त्यांची सर्जनशीलता जोखण्यासाठी ब्रँड अद्वितीय अनुभव प्रदान करेल जसे की:
- व्हर्च्युअल ब्रँड शोरूम: सखोल व्हर्च्युअल शोरूमचे महिंद्राच्या ओळखीशी मजबूत साम्य आहे. शोरूममध्ये गाइडेड आणि फ्री-रोम प्रवास, ध्वनी परस्परसंवादी अवतारांसह एलईडी वॉल शोकेसिंग (लाइव्ह आणि नॉन-प्लेअर कॅरेक्टर्स एनपीसी) आणि ब्रँड-लेड मर्चेंडाईज आणि अॅक्सेसरीजसह भविष्यकालीन डिझाइन आहे.
- तुमचा स्वतःचा अवतार सानुकूलित करा: XUV400verse मधील अभ्यागत त्यांचे स्वतःचे अवतार तयार करू शकतात आणि त्यात सामील होऊ शकतात आणि त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना सामायिक अनुभवासाठी आमंत्रित देखील करू शकतात.
- हायपर-रिअलिस्टिक ३ डी कार कॉन्फिगरेटर: वापरकर्ते हायपर-रिअलिस्टिक ३ डी कार कॉन्फिग्युरेटरसह सहभागी होऊ शकतात, जे रिअल-टाइम कस्टमायझेशन सक्षम करते, रंग बदलू शकतात आणि SUV वैशिटयांचा इमर्सिव्ह फॉरमॅटमध्ये मागोवा घेऊ शकतात.
व्हर्च्युअल टेस्ट-ड्राइव्ह: XUV400verse मल्टिपल मोड्स आणि कॅमेरा व्ह्यूजसह अशा प्रकारची पहिलीच व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्ह देखील होस्ट करते जिथे वापरकर्ता गेमिफाइड पद्धतीने SUV च्या ठळक वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊ शकतो. तसेच ब्रँड बिलबोर्ड आणि मोहक सिनेमॅटिक्ससह वातावरण निर्मिती देखील करता येते. हा प्लॅटफॉर्म उत्कृष्ट उत्पादन परस्परसंवाद प्रस्थापित करतो आणि ग्राहक-प्रथम दृष्टिकोनासाठी महिंद्राची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.
महिंद्रा XUV400verse ला भेट देण्यासाठी क्लिक करा:
https://mahindraelectricautomobile.com/xuv400/400verse
Social Media Addresses for XUV400verse:
- Website: https://mahindraelectricautomobile.com/xuv400/400verse
- YouTube: https://www.youtube.com/watch?v=bZTaBPdfR6w
- Hashtag: #Metaverse, #Virtualreality, #AllElectric, #XUV400Verse
About Mahindra
Founded in 1945, the Mahindra Group is one of the largest and most admired multinational federation of companies with 260000 employees in over 100 countries. It enjoys a leadership position in farm equipment, utility vehicles, information technology and financial services in India and is the world’s largest tractor company by volume. It has a strong presence in renewable energy, agriculture, logistics, hospitality, and real estate.The Mahindra Group has a clear focus on leading ESG globally, enabling rural prosperity and enhancing urban living, with a goal to drive positive change in the lives of communities and stakeholders to enable them to Rise.
Learn more about Mahindra on www.mahindra.com / Twitter and Facebook: @MahindraRise/ For updates subscribe to https://www.mahindra.com/news-room