Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आशिया पॅसिफिक क्षेत्रात पुणे विमानतळ सर्वात स्वच्छ!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
pune

मुक्तपीठ टीम

मॉन्ट्रियलच्या एअरपोर्ट कॉन्सिल इंटरनॅशनल म्हणजेच एसीआयच्या स्वच्छताविषयक उपायायोजना राबवणाऱ्या विमानतळांमध्ये आपल्या पुणे विमानतळाचाही गौरव झाला आहे. पुणे विमानतळावरील स्वच्छता आणि त्यासाठीच्या उपाययोजना या आशिया पॅसिफिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट मानल्या गेल्या आहेत. विमानतळावरील उपलब्ध सेवांची दर्जा पाहणी करण्याचे काम एसीआय करते. ही संस्था प्रत्येक वर्षी विमान प्रवाशांशी संवाद साधत असते. सध्या सुरू असलेल्या कोराना साथीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ‘सर्वोत्कृष्ट स्वच्छता’ या श्रेणीचे महत्व अधिकच वाढले. पुणे विमानतळाला ५० लाख ते दीड कोटी प्रवाशांच्या वर्गात सर्वोत्कृष्ट घोषित करण्यात आले आहे.

 

स्वच्छता सर्वेक्षणातील निकालांचा आढावा घेताना असे दिसून आले आहे की, जागोजागी आरोग्य सुरक्षा आणि स्वच्छताविषयक उपाययोजनेला महत्व देण्यात आले आहे. पुणे विमानतळ जागतिक सरासरीच्या ४.३० च्या तुलनेत ४.९७ आहे.

 

भारतीय विमानतळ प्राधिकरणाला अभिमान आहे की, प्रवाशांच्या वाढीव सुविधांवर आणि जागतिक दर्जाच्या विमानतळ सेवांवर भर दिल्याने, अमृतसर, चंडीगड, कोलकत्ता, पुणे आणि वाराणसी हे पाच विमानतळ एअरपोर्ट कॉन्सिल इंटरनॅशनल आणि एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी २०२० मधील जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ घोषित करण्यात आले आहेत. यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. या विमानतळांना दोन वेगवेगळ्या प्रकारात सहा पुरस्कार मिळाले आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Pacific regionpuneआशिया पॅसिफिकएसीआयपुणे विमानतळ
Previous Post

महाराष्ट्रातील नदी, तलावांच्या प्रदूषणमुक्तीला प्राधान्य

Next Post

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आता लवकरच सकाळीही?

Next Post
kolhapur

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आता लवकरच सकाळीही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!