Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फूड कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ पदांवर भरती, ८९ पदांसाठी ३१ मार्चपूर्वी करा अर्ज

September 6, 2026
in करिअर
0
Nokari

मुक्तपीठ टीम

फूड कॉरपोरेशन ऑफ इंडिया एफसीआयने असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मेडिकल ऑफिसर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १ मार्च २०२१ रोजी सुरू झाली आहे. ही प्रक्रिया ३१ मार्च २०२१ पर्यंत चालणार आहे. ही भरती ८९ पदांची आहे. शेवटची तारीख पार झाल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारले जाणार नाही. या रोजगारसंधीच्या अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

वयो मर्यादा

एजीएम पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ३० वर्षे असावे. त्याचबरोबर एससी ३, एसटी ३, ओबीसी ९, यूआरच्या ३० जागांसाठी नेमणुका घेण्यात येतील. याशिवाय एजीएम टेक्निकल, एससी ५, एसटी १, ओबीसीच्या ४ आणि यूआरच्या १४ जागांच्या सर्वसाधारण २८ जागांसाठी नेमणुका करण्यात येतील.

शुल्क

एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना एफसीआयने काढलेल्या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्याचबरोबर सामान्य उमेदवारांना १००० रुपये द्यावे लागतील.

या भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी केवळ अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.fci.gov.in च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पाहा व्हिडीओ:

Tags: Food CorporationRecruitmentनोकर भरतीनोकरीफूड कॉरपोरेशन ऑफ इंडियारोजगार संधी
Previous Post

ऑस्ट्रेलियात तामिळ हिंदूंनी उभारले ग्रॅनाइटने बनवलेले सर्वात मोठे मंदिर

Next Post

गुन्हे महत्त्वाचे: 1)मुंबई पोलिसांनी वरळीतील ७७ वर्षीय महिलेच्या हत्या प्रकरणी नोकरासह त्याच्या मित्राच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुरुवारी (२५) फेब्रुवारीला वरळीतील सर पोचखानवाला रोडपरिसरात महिलेची हत्या करुन घरातून सोने आणि पैशांची चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी निशाद आणि अभिजीत जोरिया अटक केली आहे. वरळीतील या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. हत्या झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींकडून सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. 2)नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेला करोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने तिला महापालिकेच्या कल्याण पश्चिम येथील आर्ट गॅलरीमधील करोनारुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना सोमवारी संध्याकाळी रुग्णालयातील वॉर्डबॉय श्रीकांत मोहिते याने तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला. रुग्णालयात नातेवाईकांना येण्यास बंदी असल्याने या महिलेने तातडीने फोनवरून पतीशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर सदर महिलेच्या पतीने बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत सदर वॉर्डबॉयविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली 3)मिरा-भाईंदरच्या काशिमिरा पोलिसांनी बेकायदेशी २० लाख रुपये किंमतीच्या गुटख्याची वाहतूक करताना टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांना दोघांना अटक करत गुन्हे दाखल केले आहेत. 4)भारतीय नोटा देण्याच्या बदल्यामध्ये एक हजार ४४० इतके अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करून भाईंदर येथील रहिवासी डेनिस पाटील यांची तीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. 5)अंधेरीत सात बंगला परिसरात असलेल्या एक्सिस बँकेच्या बाहेर एका कुत्र्याची सतत भुंकत राहतो म्हणून पाच हजारांची सुपारी देत हत्या करविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वर्सोव्यात सोमवारी उघड झाला. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी चौघांना अटक केली असून , यात सोसायटी चेअरमॅनने हे करविल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!