Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शनिवारी एनजीएफच्या “७व्या ध्येयपूर्ती पुरस्कार २०२२’ चे वितरण!

कर्तृत्ववान दिव्यांगांच्या कार्याचा होणार गौरव!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
7th Goal Achievement Award 2022

मुक्तपीठ टीम

‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘ध्येयपूर्ती पुरस्कार’ सोहळ्याचे यंदाचे सातवे वर्ष. हा सोहळा शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात अपूर्व आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या  दिव्यांगांचा सन्मान केला जाणार आहे. संपूर्ण भारतातून या पुरस्कारांसाठी जवळपास ३५० प्रवेश अर्ज आले होते, त्यातून १५ पुरस्कार दिले जाणार असून त्यांची घोषणा व पुरस्कारांचे वितरण एकाचवेळी जाहीर केले जाणार आहे. या सोहळ्यास ‘नानावटी मॅक्स हॉस्पिटल’चे ज्येष्ठ कर्करोग सर्जन डॉ. संजय दुधाट, ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’चे उप-व्यवस्थापकीय संचालक  आनंद पेजावर तसेच ‘कोचीन शिपियार्ड लिमिटेड, भारत सरकार’च्या संचालक आम्रपाली साळवे, नूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या अध्यक्षा नूतन विनायक गुळगुळे यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’च्या ‘स्वामी समर्थ सेवा सदन’ या  नवीन आणि स्तुत्य उपक्रमासाठी ‘कोचीन शिपियार्ड लिमिटेड’ आणि ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’ यांच्या सौजन्याने सामाजिक दायित्व निधीतून ‘सुरेल जल्लोष’ या संगीत मैफिलीचे आयोजनही करण्यात आले असून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

‘७ व्या ध्येयपूर्ती पुरस्कार २०२२’ सोहळ्याचे मुख्य प्रायोजक एसबीआय जनरल इन्शुरन्स, आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स आहेत. तर सहप्रायोजक जाई काजळ आणि इंडियन मेडिकल असोसिएशन आहेत. पितांबरी आणि दि कॉसमॉस बँक यांच्या सौजन्याने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे माध्यम प्रायोजक डीडी सह्याद्री आहेत. तर हॉटेल प्रायोजक हॉटेल जयश्री आहेत. यांच्या सहकार्यातून अफाट कर्तृत्व गाजविणाऱ्या दिव्यांगांचा सन्मान केला जाणार आहे.


Tags: 7th Goal Achievement Award 2022७वा ध्येयपूर्ती पुरस्कार २०२२Divyang Gaurav Sohalagood newsKarttvavan DivyangMaharashtra Governor Bhagatsingh KoshyarimuktpeethNGFNutan Gulgule Foundationएनजीएफकर्तृत्ववान दिव्यांगघडलं-बिघडलंचांगली बातमीदिव्यांग गौरव सोहळानूतन गुळगुळे फाउंडेशनमहाराष्ट्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारीमुक्तपीठ
Previous Post

तिरुपती बालाजी दर्शनासाठी टोकन जारी करण्याचा शुभारंभ!

Next Post

मराठी रंगभूमीवर नवीन सांस्कृतिक वारसा जगणारे नाटक ‘गोधडी’! पनवेलमध्ये शनिवारी सकाळी शुभारंभाचा प्रयोग

Next Post
godhadi

मराठी रंगभूमीवर नवीन सांस्कृतिक वारसा जगणारे नाटक 'गोधडी'! पनवेलमध्ये शनिवारी सकाळी शुभारंभाचा प्रयोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!