Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कसे वापराल गुगल मीटचे फ्रेमसेट आणि युट्युब लाइव्ह स्ट्रीमिंग फीचर, जाणून घ्या सविस्तर…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
google meet frameset, youtube live streaming feature

मुक्तपीठ टीम

गुगलने त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन अपडेट लाँच करत आहे. गुगल आता गुगल मीटमध्ये एक नवीन फीचर आणणार आहे. या नवीन फिचर्ससह, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान फ्रेम पाहीजे तशी सेट केला जाईल. नवीन फीचर युजर्सना फ्रेममध्ये चेहऱ्यावर झूम इन करण्याची परवानगी देईल. हे नवीन फिचर पुढील महिन्यात २ नोव्हेंबर रोजी सर्व युजर्ससाठी उपलब्ध होईल.

युट्युबवर लाइव्ह स्ट्रीमिंगचेही फीचर!

  • कंपनीने गुगल मीटसाठी आणखी एक चांगले फीचर दिले आहे.
  • युजर्सना थेट युट्युबवर गुगल मीटचे सत्र थेट लाईव्ह करण्याची सुविधाही मिळणार आहे.
  • या फिचरमुळे युजर्स त्यांच्या इच्छेनुसार नंतर प्रेझेंटेशन थांबवून किंवा रीप्ले करून पाहू शकतील.

हे फिचर कसे वापरू शकता

  • गुगल मीटवर प्रशासक युजर्सना युट्युबवर मीटिंग लाइव्ह स्ट्रीम करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
  • युजर्सना त्यांच्या युट्युब चॅनेलवर लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी मंजुरी घ्यावी लागेल.
  • परवानगी मिळाल्यास युजर्स गुगल मीटचे हे नवीन फिचर वापरू शकतील.
  • या साठी गुगल मीटिंगच्या क्रियाकलाप पॅनलवर जावे लागेल.
  • येथे ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ वर क्लिक करा.
  • युट्युब चॅनल निवडा तुम्हाला मीटिंगची लाईव्हस्ट्रीम लिंक शेअर करा.

गुगल मीटचे फ्रेम सेट हे नवीन फिचर कसे काम करेल?

  • कोणत्याही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरु होण्यापूर्वी फ्रेम दर आपोआप समायोजित करता येईल.
  • त्यामुळे सगळे युजर्स कॉन्फरन्समध्ये सारखेच दिसणार.
  • युजर्सना स्वत: आता फ्रेम दर सेट करण्याची सुविधा मिळणार आहे.
  • यामुळे यूजर फ्रेममध्ये काय दाखवायचे आणि काय नाही हे स्वतः सेट करू शकेल.
  • या नवीन फीचरवर प्रशासकाचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही.
  • हे फिचर बाय डीफॉल्ट बंद असेल त्यामुळे युजर्सना ते वापरण्यासाठी ते चालू करावे लागेल.

पाहा:


Tags: good newsgoogle meet framesetmuktpeethyoutube live streaming featureगुगल मीट फ्रेमसेटचांगली बातमीमुक्तपीठयुट्युब लाइव्ह स्ट्रीमिंग फीचर
Previous Post

महालेखापाल कार्यालयाचे निवृत्तीधारकांसाठी ‘पेन्शन तुमच्या दारी’सह विविध उपक्रम

Next Post

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘स्टेनोग्राफर आणि मंत्रिपद हेड कॉन्स्टेबल’ पदांवर ५४० जागांसाठी भरती

Next Post
cisf

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 'स्टेनोग्राफर आणि मंत्रिपद हेड कॉन्स्टेबल' पदांवर ५४० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!