Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Samsungचा नवा Galaxy M32 स्मार्टफोन, २० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Samsung Galaxy M-32 Prime Edition

मुक्तपीठ टीम

सॅमसंग यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग लवकरच एम-सिरीजमधील नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. सॅमसंग गॅलेक्सीने एम-३२ प्राईम एडिशन भारतीय बाजारात लॉंच केला आहे. हा फोन भारतातील सॅमसंग फोन्सची वाढती मागणी पाहता हा फोन Samsung Galaxy M32 च्या अपग्रेड फेजवर सादर करण्यात आला आहे, जो गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉंच झाला होता.

सॅमसंग गॅलेक्सी एम-३२ प्राईम एडिशन फिचर्स आणि किंमत

  • सॅमसंग गॅलेक्सीने एम-३२ प्राईम एडिशनमध्ये अॅंड्रॉईड ११ आधारित OneUI 4.1 देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये ६.४-इंचाचा अॅमोल्ड डिस्प्ले आहे, जो इनफिनिटी-यू नॉचसह येतो.
  • डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, ८०० नीट्स ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो.
  • फोनमध्ये ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेजसह MediaTek Helio G80 प्रोसेसर आहे.
  • मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज १टीबीपर्यंत वाढवता येतो.
  • सॅमसंगचा हा फोन प्राइम ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
  • यात दोन स्टोरेज प्रकार आहेत. त्याच्या ४जीबी रॅमसह ६४ GB स्टोरेजची किंमत ११ हजार ४९९ रुपये
  • १२८ जीबी स्टोरेजसह ६ जीबी रॅमची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम-३२ प्राईम एडिशन बॅटरी फिचर्स

फोनसोबत ६ हजार एमएएच बॅटरी उपलब्ध आहे, जी १८ वॅट चार्जिंग सपोर्टसह येते. सुरक्षेसाठी फोनला साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळतो. इतर कनेक्टिव्हिटीसाठी, फोन ४ जी एलटीई, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅकला सपोर्ट करतो.

आकर्षक फिचर म्हणजे यातील २० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा!

  • या नवीन एडिशनमध्ये चार मागील कॅमेरे आहेत ज्यामध्ये प्रायमरी लेन्स ६४ मेगापिक्सेल आहे, तर दुसरी लेन्स ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आहे.
  • २-२ मेगापिक्सेल मॅक्रो शूटर आणि डेप्थ सेन्सर उपलब्ध आहेत.
  • त्याच वेळी, फोनमध्ये २०-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

पाहा:


Tags: good newsLatest TechmuktpeethsamsungSamsung Galaxy M-32 Prime Editionचांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेकसॅमसंगसॅमसंग गॅलेक्सी एम-३२ प्राईम एडिशन
Previous Post

पायदळाच्या बंधुत्व भावनेला आदरांजली वाहण्यासाठी चार प्रमुख दिशांना जाणाऱ्या बाईक रॅलीला हिरवा झेंडा

Next Post

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत ‘नॉन रिसर्च मॅनेजमेंट पोजिशन’ पदावर करिअर संधी

Next Post
Agricultural Scientist Recruitment Board

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 'नॉन रिसर्च मॅनेजमेंट पोजिशन' पदावर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!