Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्वा रे…अतिवृष्टी दौरा! सजवलेल्या गाडीतून मंत्री फिरले, राजू शेट्टी संतापले!

October 17, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Atul Save

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे जालनातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापसासह सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. दरम्यान जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी देखील जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र पाहणीसाठी आलेले अतुल सावे चक्क सजवलेल्या बैलगाडीतून पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अतुल सावे यांच्यावर टीका केली आहे.

अतुल सावेंची सजलेल्या बैलगाडीतून पाहणी…

  • अतुल सावे यांनी बदनापूर तालुक्यातील बावणेपांगरी,अंबड तालुक्यातील सारंगपूर, हस्त पोखरी, हरतखेडा या गावांना पालकमंत्री यांनी भेट दिली.
  • काही भागात प्रत्यक्ष बैलगाडीतून प्रवास करत त्यांनी पीक पाहणी केली.
  • मात्र ज्या बैलगाडीतून त्यांनी पाहणी केली ती चक्क सजवलेली होती.
  • त्यामुळे मंत्री पाहणीसाठी आले असतांना असा शाही थाट कशाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
  • त्यामुळे यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली.

पालकमंत्र्यांचा सजवलेल्या गाडीतील दौरा हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार!!!

  • राजू शेट्टी जालना जिल्ह्यातील वडिगोद्री येथे आले होते.
  • त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली व नुकसानीची माहिती घेतली.
  • पालकमंत्र्यांचा सजवलेल्या गाडीतील दौरा हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली.
  • जालना जिल्ह्यात अतिवृष्टीच्या यादीतून जालना जिल्ह्याला वगळलं आहे.
  • आज जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतिवृष्टीच्या पाहणी करण्यासाठी सजवलेल्या बैलगाडीतून आले होते.
  • सजवलेल्या बैलगाडीतून नेमकी वरात होती का पाहाणी दौरा हे मला माहीत नाही पण शेतकऱ्याला मदत करत तर नाही,किमान त्याच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका, अन्यथा बळीराजा आसूड घेवून तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही.

Tags: Atul SaveBullock Cartjalnaraju shettyअतुल सावेजालनाबैलगाडीराजू शेट्टी
Previous Post

­स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासासाठी राज्यात विविध प्रभावी उपक्रम

Next Post

अजित पवार पुन्हा लक्ष्य? जाणून घ्या संकटात आणणारा राज्य शिखर बँक प्रकरण…

Next Post
Know Ajit Pawar's Rajya Shikhar Bank case.

अजित पवार पुन्हा लक्ष्य? जाणून घ्या संकटात आणणारा राज्य शिखर बँक प्रकरण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!