मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२१
- आज राज्यात ८,२९३ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज रोजी एकूण ७७,००८ सक्रिय रुग्ण आहेत.
- आज ३,७५३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,२४,७०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.९५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ६२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.४२ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६२,८४,६१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,५५,०७० (१३.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,३५,४९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,३३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आजचे हॉटस्पॉट
पुणे एकूण १५८५
- पुणे ०३९६
- पुणे मनपा ०७९०
- पिंपरी चिंचवड मनपा ०३९९
मुंबई महानगरपालिका १०५१
नागपूर एकूण ०९९४
- नागपूर ०१९८
- नागपूर मनपा ०७९६
अमरावती एकूण ०८६२
- अमरावती ०२३०
- अमरावती मनपा ०६३२
ठाणे एकूण ०६९९
- ठाणे ००९३
- ठाणे मनपा ०२११
- नवी मुंबई मनपा ०१५३
- कल्याण डोंबवली मनपा ०१८०
- उल्हासनगर मनपा ००१०
- भिवंडी निजामपूर मनपा ००१०
- मीरा भाईंदर मनपा ००४२
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात ८,२९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,५५,०७० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
१ मुंबई महानगरपालिका १०५१
२ ठाणे ००९३
३ ठाणे मनपा ०२११
४ नवी मुंबई मनपा ०१५३
५ कल्याण डोंबवली मनपा ०१८०
६ उल्हासनगर मनपा ००१०
७ भिवंडी निजामपूर मनपा ००१०
८ मीरा भाईंदर मनपा ००४२
९ पालघर ००१२
१० वसईविरार मनपा ००४९
११ रायगड ००४०
१२ पनवेल मनपा ००८०
१३ नाशिक ००९३
१४ नाशिक मनपा ०१११
१५ मालेगाव मनपा ००२२
१६ अहमदनगर ०११५
१७ अहमदनगर मनपा ००४९
१८ धुळे ००१७
१९ धुळे मनपा ००४९
२० जळगाव ०२५३
२१ जळगाव मनपा ०१२५
२२ नंदूरबार ००१६
२३ पुणे ०३९६
२४ पुणे मनपा ०७९०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ०३९९
२६ सोलापूर ००५८
२७ सोलापूर मनपा ००३६
२८ सातारा ०११७
२९ कोल्हापूर ००१६
३० कोल्हापूर मनपा ००३५
३१ सांगली ००२३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ०००४
३३ सिंधुदुर्ग ००१३
३४ रत्नागिरी ००१७
३५ औरंगाबाद ००३७
३६ औरंगाबाद मनपा ०२५५
३७ जालना ००३७
३८ हिंगोली ००५१
३९ परभणी ००१४
४० परभणी मनपा ००३६
४१ लातूर ००२९
४२ लातूर मनपा ००५७
४३ उस्मानाबाद ००३४
४४ बीड ००४५
४५ नांदेड ००२८
४६ नांदेड मनपा ००५१
४७ अकोला ०२११
४८ अकोला मनपा ०१७७
४९ अमरावती ०२३०
५० अमरावती मनपा ०६३२
५१ यवतमाळ ०१६६
५२ बुलढाणा ००६३
५३ वाशिम ००८६
५४ नागपूर ०१९८
५५ नागपूर मनपा ०७९६
५६ वर्धा ०२१२
५७ भंडारा ००२२
५८ गोंदिया ००११
५९ चंद्रपूर ००६६
६० चंद्रपूर मनपा ००३०
६१ गडचिरोली ००३४
इतर राज्ये /देश ००००
एकूण ८२९३
कोरोना मृत्यू
- आज नोंद झालेल्या एकूण ६२ मृत्यूंपैकी २९ मृत्यू हे मागील ४८ तासातील
- १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- उर्वरित १६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६ मृत्यू नागपूर -७, नाशिक – ६, अकोला- १, अहमदनगर –१ आणि ठाणे -१ असे आहेत.
- पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
- ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.
(ही बातमी राज्याच्या आरोग्य विभागाच्या २८ फेब्रुवारी २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)
(मुक्तपीठ- नाशिकमधील घटलेली रुग्णसंख्या आणि तीन खाजगी प्रयोगशाळांच्या रिपोर्टवर घेण्यात आलेले आक्षेप याचा काही संबंध आहे का ते स्पष्ट नाही)