Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ तारखेला टिळक भवन येथे मतदान! – बी. पी. सिंह

October 12, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Congress Presidency

मुक्तपीठ टीम

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला मतदान होत असून या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पथकाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन पाहणी केली. काँग्रेस पक्षात लोकशाही पद्धतीने अध्यक्षपदाची निवडणूक होत असते. ही निवडणूक निपःक्षपाती होणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक प्राधिकरणचे सदस्य तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. पी. सिंह यांनी दिली.

 Congress Presidency

बी. पी. सिंह पुढे म्हणाले की, १७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय, टिळक भवन, दादर येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मतदारांना मतदान करता येणार आहे. यावेळी राज्यातील ५६५ प्रदेश प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावतील. पक्षाच्या या मतदारांना पक्षाने दिलेले ओळखपत्र व आधार कार्ड किंवा फोटो ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. १९ तारखेला दिल्लीत मतमोजणी करून त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे. जेष्ठ नेते व माजी मंत्री मल्लिकार्जून खर्गे व माजी मंत्री खासदार डॉ. शशी थरूर हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.

 Congress Presidency

निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीतून आलेल्या पथकामध्ये केंद्रीय निवडणूक प्राधिकरणचे सदस्य तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. पी. सिंह, प्रदेश निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, सहाय्यक प्रदेश निवडणूक अधिकारी दिनेश कुमार, के. एल. पुनिया, नरेंद्र रावत होते. यावेळी  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

 


Tags: Congress PresidencyGovernment NewsIndian Congress Committee Secretary B. P. singhmuktpeethTilak Bhavanकाँग्रेस अध्यक्षपदघडलं-बिघडलंटिळक भवनभारतीय काँग्रेस कमिटी सचिव बी. पी. सिंहमुक्तपीठसरकारी बातमी
Previous Post

देश वाचवण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी व्हा! : नाना पटोले

Next Post

श्रीमंत भावाचा श्रीमंत मजूर, आम आदमी पार्टीने केली उमेदवारी रद्द करण्याची मागणी…

Next Post
Rich laborer of rich brother, Aam Aadmi Party demands cancellation of candidature...

श्रीमंत भावाचा श्रीमंत मजूर, आम आदमी पार्टीने केली उमेदवारी रद्द करण्याची मागणी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!