Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राणेंचा पराभव करणाऱ्या सेना आमदार वैभव नाईकांची एसीबी चौकशी

October 8, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Vaibhav Naik

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव करणारे शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. वैभव नाईक यांची एसीबीच्या पथकाकडून अर्धा तास कणकवली शासकीय विश्रामगृहावर चौकशी करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांना पुढील चौकशीसाठी १२ ऑक्टोबर रोजी बोलविण्यात आले आहे.

एसबीने केली वैभव नाईक यांची चौकशी-

  • एसबीकडे कोणीतरी तक्रार केली होती.
  • या तक्रारीच्या आधारावर काल मला चौकशीसाठी हजर राहण्याचं एक समन्स मिळालं.
  • प्राथमिक चौकशी देखील माझ्याकडे केली गेली.
  • त्यांना जी माहिती हवी आहे ती सर्व माहिती मी त्यांनी सांगितलेल्या मुदतीच्या आतच देण्याच निश्चितपणे प्रयत्न करेन आणि त्यांना योग्य माहिती देईन..
  • याशिवाय “२००२ ते २०२२ पर्यंत असं २० वर्षांचं विविरण मागितलं गेलं आहे, ते देखील मी देण्याचा प्रयत्न करेन.

…तरी त्याला आम्ही भीक घालणार नाही!

  • यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप असल्याची शंका मला सुद्धा आहे.
  • आम्ही उद्धव ठाकरे यांच्यसोबत प्रामाणिकपणे या अगोदरही राहिलो आणि यापुढील काळतही राहू.
  • आमच्यावर कोणीही दबाव आणली तरी त्याला आम्ही भीक घालणार नाही
  • तर “निश्चतपणे भाजपाचे काही नेते यामागे असतील असा मला विश्वास आहे.
  • अशाप्रकारे दबाव आणून आम्हाला भाजपात आणता येईल का असा जर प्रयत्न होत असेल तर त्याला माझा कायमच विरोध राहील.
    त्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही.

Tags: ACBNarayan raneShivsenaVaibhav Naikएसीबीनारायण राणेवैभव नाईकशिवसेना
Previous Post

सरसंघचालक मोहन भागवतांची नवी नीती: आधी मुसलमानांशी संवाद, आता वर्ण आणि जाती व्यवस्था अंताची भूमिका!

Next Post

संदेशनंतर प्रथमेशही गेला…गोविंदांच्या सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष हे उत्सवांवरचे खरे विघ्न!

Next Post
Prathamesh sawant died

संदेशनंतर प्रथमेशही गेला...गोविंदांच्या सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष हे उत्सवांवरचे खरे विघ्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!