Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ध्वनी आणि प्रकाश शो’ चे काम नियोजित वेळेत पूर्ण करा – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

October 7, 2022
in सरकारी बातम्या
0
'ध्वनी आणि प्रकाश शो' चे कामाबाबत पर्यटनमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक 1

मुक्तपीठ टीम

पर्यटन विभाग, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. (आयओसिएल) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील ‘ध्वनी आणि प्रकाश शो’ चे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

गेट वे ऑफ इंडियाच्या इमारतीवर ध्वनी आणि प्रकाश शो करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाने आयओसिएल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत नुकताच सामंजस्य करार केला असून या कराराच्या अनुषंगाने कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटनचे संचालक बी. एन. पाटील, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, सहसचिव उज्वला दांडेकर, इंडियन ऑयलचे कार्यकारी संचालक यु. पी. सिंह, ब्रॅण्डिंगचे कार्यकारी संचालक संदीप शर्मा, महाव्यवस्थापक अनिल मिश्रा, उपमहाव्यवस्थापक विजय गवारे, मुंबई महापालिकेच्या पुरातत्व विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सावंत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, उपसचिव विलास थोरात उपस्थित होते.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, सामंजस्य करारामुळे गेट वे ऑफ इंडिया येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याबरोबर स्थानिक संस्कृतीची  देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देखील माहिती  होईल. मुंबई महापालिकेअंतर्गत करण्यात येणारी कामे ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. सामंजस्य कराराअंतर्गत येणारी कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. यासाठी पर्यटन विभागाने सर्व संबंधित परवानग्या घेवून काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.


Tags: Gate Way Of IndiaTourism Minister Mangalprabhat Lodhaगेट वे ऑफ इंडियाध्वनी आणि प्रकाश शोपर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
Previous Post

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजनेसाठी १ हजार १९४ कोटी रुपयांचा निधी

Next Post
Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजनेसाठी १ हजार १९४ कोटी रुपयांचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!