Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कॉसमॉस बँकेत विविध पदांवर नोकरीची संधी

September 15, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Cosmos Bank

मुक्तपीठ टीम

कॉसमॉस बँकेत मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ट्रेनी ऑफिसर, लिपिक या पदांवर इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि पुणे आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१ आणि २- १) फर्स्ट क्लास बीकॉम किंवा एमबीए २) जेएआयआयबी/ सीएआयआयबी/ सीए/ सीएस/ आयसीडब्ल्यूए ३) पद क्र.१ साठी १० वर्षे अनुभव तर, पद क्र.२ साठी ५ वर्ष अनुभव
  • पद क्र.३- सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीए इंटर
  • पद क्र.४- १) कॉमर्स/ सायन्स/ मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी २) ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४० वर्षांपर्यंत, पद क्र.२ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी २९ वर्षांपर्यंत आणि पद क्र.४ साठी २५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी कॉसमॉस बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.cosmosbank.com/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.cosmosbank.com/career-form.aspx

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1488flaLNey02ATK2kGsVF9BpyyrHlh-f/view


Tags: careerCosmos Bankemploymentgood newsjob opportunitiesmuktpeethकरिअरकॉसमॉस बँकचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

महाराष्ट्रातील खाण मजूरांच्या पाल्यांसाठीच्या शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्तीत वाढ

Next Post

‘थ्री इडियट’सारख्या व्हॅक्यूम प्रसूतीचा थरार!

Next Post
‘थ्री इडियट’सारख्या व्हॅक्यूम प्रसूतीचा थरार!

'थ्री इडियट'सारख्या व्हॅक्यूम प्रसूतीचा थरार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!