Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Airtel 5G सेवा कधी, कुठे आणि कशी मिळणार? सीईओंचं वाचलंच पाहिजे असं पत्र…

September 9, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
airtel 5g

मुक्तपीठ टीम

एअरटेल ५जी लाँच करण्याबाबत, एअरटेल इंडियाचे सीईओ गोपाल विट्टल यांनी युजर्सना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, एअरटेल ५जीची, स्पीड ४जी पेक्षा २० ते ३० पट जास्त असेल. याशिवाय कॉलिंग सुविधादेखील पूर्वीपेक्षा चांगले होईल. गोपाल विट्टल यांनी ५जी इंटरनेट संबंधित काही महत्त्वाची माहितीही दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअरटेल ५जी सेवा महिनाभरात सुरू करणार आहे. डिसेंबरपर्यंत मोठ्या महानगरांमध्ये याचे कव्हरेज केले जाईल. त्यानंतर संपूर्ण देश व्यापण्यासाठी वेगाने विस्तार करण्यात येईळ. २०२३ च्या अखेरीस संपूर्ण शहरी भारत व्यापण्यात येणार आहे.

Airtel 5G सेवा कशी मिळणार?

  • एअरटेल ५जी विशिष्ट गरजांसाठी भिन्न गुणवत्तेने सक्षम असेल, ज्याला नेटवर्क स्लाइसिंग असे म्हणतात.
  • त्यामुळे जर कोणी गेमर असेल आणि चांगली स्पीड हवी असेल तर हे नेटवर्क सक्षम आहे.

Airtel 5G नेटवर्क का बेस्ट नेटवर्क आहे?

  • एअरटेल ५जी नेटवर्क स्मार्टफोन लक्षात घेऊन डिझाइन केला आहे.
  • एअरटेल ५जी भारतात कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करेल.
  • तुम्ही प्रवास करत असाल किंवा एखाद्या ठिकाणी बसून असाल. तर कोणत्याही परिस्थितीत एअरटेल ५जी नेटवर्क मिळेल.

कोणता फोनमध्ये Airtel 5Gची सुविधा मिळणार?

  • एक वर्षापेक्षा जुन्या स्मार्टफोन्सना क्वचितच ५जी चिपसेट मिळेल.
  • आता भारतात लॉन्च होणारे बहुतेक नवीन स्मार्टफोन ५जी सपोर्ट असलेले आहेत. त्यामुळे तुम्ही एखादा नवीन स्मार्टफोन खरेदी करत असाल ज्यामध्ये ५जी सपोर्ट असेल की नाही, हे नक्की तपासा.
  • त्यानंतर ५जी सेटिंग्ज चालू करा. ४जी किंवा एलटीईवर ५जी निवडण्याचा पर्याय मिळेल.

पाहा:


Tags: Airtel 5GAirtel 5G Best NetworkAirtel 5G बेस्ट नेटवर्कAirtel India CEO Gopal Vittalgood newsmuktpeethएअरटेल ५जीएअरटेल इंडिया सीईओ गोपाल विट्टलचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

पीईईपी तंत्रानं रडवून नवजात बाळाचा जीव वाचवणं शक्य! मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटणार!

Next Post

भारतीय स्टेट बँकेत क्लर्क पदावर ५ हजार २१२ जागांवर करिअर संधी

Next Post
sbi

भारतीय स्टेट बँकेत क्लर्क पदावर ५ हजार २१२ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!