मुक्तपीठ टीम
भारतीय स्टेट बँकेत असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह, बिझनेस प्रोसेस मॅनेजर, सेंट्रल ऑपरेशन्स टीम-सपोर्ट, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, बिझनेस प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, इन्वेस्टमेंट ऑफिसर, सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, टीम लीड रिलेशनशिप मॅनेजर, रीजनल हेड, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट मॅनेजर, डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट डेप्युटी मॅनेजर, सिस्टम ऑफिसर या पदांवर एकूण ७१४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार आणि नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते ५० वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
पद क्र. १ ते ३ साठी: https://ibpsonline.ibps.in/sbiscojul22/
पद क्र. ४ ते १३ साठी: https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2022-23-14/apply
पद क्र. १४ ते १६ साठी: https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2022-23-16/apply
अधिकृत जाहिरात
https://sbi.co.in/web/careers/current-openings








Subscribe