Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोना लस…असणार ‘या’ अटी!

February 25, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
corona-vaccination

मुक्तपीठ टीम

 

केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासंबंधीत बुधवारी एक मोठी घोषणा केली. यामध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. यासोबतच इतर व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास १ मार्चपासून सुरुवात होणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी सांगितले आहे.

या नियमात बदल

केंद्र सरकारनेही या टप्प्यातील लसीकरणाच्या नियमांमध्ये बदल केला आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकाही लसीकरणाचा भाग होते. परंतु आता ते ६० वर्ष करण्यात आले आहे.

 

खाजगी रुग्णालयात लसीसाठी मोजावे लागणार पैसे

  • मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केले की, सरकारने सुमारे २० हजार खाजगी रुग्णालये निवडली आहेत, जिथे कोरोना लसीकरण केले जाईल.
  • मात्र, या रुग्णालयातून लसीकरणासाठी पैसे मोजावे लागतील. पण शासकीय लसीकरणाच्या केंद्रांमध्ये कोरोनाची लस विनामूल्य दिली जाईल.
  • खाजगी रुग्णालयांमधील लसीची किंमतही काही दिवसांत केंद्र सरकार ठरवेल.
  • प्रकाश जावडेकर यांनी हे देखील स्पष्ट केले की एकदा या लसीची किंमत निश्चित झाली की मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीही पैसे देऊन लसीकरण करुन घेतील.

लस निवडण्यासाठी पर्याय नाही

  • लसीकरणाच्या सुरुवातीला ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा डेटा को-विन अ‍ॅपला जोडला जाईल.
  • ४५ ते ५० वयोगटातील नागरिकांच्या संख्येपेक्षा ६० वयोगटातील संख्या कमी आहे.
  • खाजगी रुग्णालयांमध्येही कोव्हीशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लसी देण्यात येतील.
  • परंतु, लसीचा लाभ घेणारे स्वत: लस निवडू शकतात की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Tags: corona vaccinecorona virus prevention vaccinationprivate hospitalकोरोना प्रतिबंधक लसखाजगी रुग्णालय
Previous Post

विनोद घोसाळकरांच्या मुलाचा विवाहही साधेपणाने संपन्न होणार

Next Post

इंधनावरील कर आणि टोल वसुलीतून मोदी सरकारडून जनतेची दुहेरी लूट..

Next Post
Congress

इंधनावरील कर आणि टोल वसुलीतून मोदी सरकारडून जनतेची दुहेरी लूट..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!