Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

८० वर्षांच्या वृद्धाला ८० कोटींचं वीज बिल! ‘प्रिंटिंग मिस्टेक’चा जबरदस्त धक्का!

February 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
ganpat naik

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या वसई परिसरात राहणाऱ्या ८० वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीने ८० कोटी रुपयांचे बिल पाठवले. विशेष म्हणजे हे बिल केवळ २ महिन्यांचे आहे. हे पाहून आजोबांचे ब्लड प्रेशर वाढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वसईतील रहिवासी गणपत नाईक यांची प्रकृती बिघडल्यानंतर आता त्यांचे कुटुंब धक्क्यात आहे. मुंबईतील वीजपुरवठा कंपनी महावितरण कडून ८० कोटी १३ लाख ८९ हजार ६ रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे. नाईक कुटुंब वसईत २० वर्षांपासून गिरणी चालवत आहे. लॉकडाऊनमुळे, त्याचा व्यवसाय असाही ठप्प झाला आहे. आता एवढ्या मोठ्या बिलानंतर कुटुंबांने पुढे काय करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

 

पूर्वी प्रत्येक महिन्यात ५४ हजारांचे बिल होते

गणपत नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्युत विभाग हे कसे करू शकते. बिल पाठवण्यापूर्वी ते कोणत्या मीटरची तपासणी करत नाहीत? असे कसे एखाद्याला चुकीचे बिल पाठवू शकतात? आतापर्यंत दरमहा जास्तीत जास्त वीज बिल ५४ हजारांवर आले आहे. लॉकडाउन दरम्यान गिरणी कित्येक महिन्यांपासून बंद होती, असे असुनही दोन महिन्याचे (डिसेंबर आणि जानेवारी) एवढे बिल कसे येऊ शकते.

महावितरणने दुरुस्त केली प्रिंटिग मिस्टेक

महावितरणने हे अवाढव्य बिल ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगितले आहे. कंपनीने आता ७०हजाराचे सुधारीत बिल दिले आहे.
गणपत नाईक यांची प्रकृती आता चांगली आहे.
महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र मुनगारे म्हणाले की, विद्युत मीटर रीडिंग एजन्सीकडून ही चूक झाली. याची पडताळणी केली जात आहे. एजन्सीने ६ ऐवजी ९-अंकी बिल तयार केले होते.


Tags: electricity billMSEDCLमहावितरण
Previous Post

#अध्यात्म सत्संग

Next Post

आता ‘या’ वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण; केंद्र सरकार उचलणार खर्च

Next Post
Corona

आता 'या' वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण; केंद्र सरकार उचलणार खर्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!