मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८१० नवीन रुग्णांचे निदान.
- आज १०१२ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७९,३७,५८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०३% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,४०,६६,०६६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,९७,२९४ (०९.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात स्वाईन फ्ल्यू आजाराचे दिनांक १ जानेवारी ते २८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत २३३७ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- राज्यात आज रोजी एकूण ११४७२ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात गणपती उत्सव सुरू होत असून राज्यात वाढत्या स्वाईन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जनतेने योग्य खबरदारी घेऊन उत्सवाचा आनंद घ्यावा.
- ज्या व्यक्तींना फ्ल्यू सदृश्य लक्षणे आहेत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
- अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा.
- फ्ल्यू सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्याने वेळेवर उपचार घ्यावे.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात ८१० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,९७,२९४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ३५१
- ठाणे ९
- ठाणे मनपा ७७
- नवी मुंबई मनपा ७५
- कल्याण डोंबवली मनपा ३४
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ७
- पालघर २
- वसईविरार मनपा १०
- रायगड २४
- पनवेल मनपा २७
- ठाणे मंडळ एकूण ६२६
- नाशिक ६
- नाशिक मनपा २
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७
- अहमदनगर मनपा ४
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव १
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ४
- नाशिक मंडळ एकूण २५
- पुणे १७
- पुणे मनपा ५६
- पिंपरी चिंचवड मनपा १७
- सोलापूर ०
- सोलापूर मनपा १
- सातारा ५
- पुणे मंडळ एकूण ९६
- कोल्हापूर २
- कोल्हापूर मनपा ३
- सांगली ०
- सांगली मिरज कुपवाड मनपा १
- सिंधुदुर्ग २
- रत्नागिरी ६
- कोल्हापूर मंडळ एकूण १४
- औरंगाबाद ४
- औरंगाबाद मनपा ३
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ७
- लातूर ५
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद ६
- बीड १
- नांदेड २
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण १५
- अकोला १
- अकोला मनपा २
- अमरावती ४
- अमरावती मनपा २
- यवतमाळ ०
- बुलढाणा ०
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ११
- नागपूर १
- नागपूर मनपा ५
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ७
- नागपूर एकूण १६
एकूण ८१०
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या सोमवार, २९ ऑगस्ट २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.