मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – बुधवार – दिनांक २४ फेब्रुवारी २०२१
- आज राज्यात ८,८०७ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज रोजी एकूण ५९,३५८ सक्रिय रुग्ण आहेत.
- आज २,७७२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,०८,६२३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७०% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५९,४१,७७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,२१,११९ (१३.३१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,९५,५७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील कोरोनाचे आजचे ५ सुपर हॉटस्पॉट
१)पुणे जिल्हा एकूण १४७३
पुणे ३१०
पुणे मनपा ७५५
पिंपरी चिंचवड मनपा ४०८
२)मुंबई मनपा ११६७
(शहरे+उपनगरे जिल्हा)
३)नागपूर जिल्हा १०४८
नागपूर ८१८
नागपूर मनपा २३०
४)अमरावती जिल्हा एकूण ८२१
अमरावती १९४
अमरावती मनपा ६२७
५)ठाणे जिल्हा एकूण ६७१
ठाणे ११७
ठाणे मनपा १७४
नवी मुंबई मनपा १४९
कल्याण डोंबवली मनपा १६३
उल्हासनगर मनपा १३
भिवंडी निजामपूर मनपा ३
मीरा भाईंदर मनपा ५२
कोरोनाबाधित रुग्ण
आज राज्यात ८,८०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,२१,११९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ११६७
२ ठाणे ११७
३ ठाणे मनपा १७४
४ नवी मुंबई मनपा १४९
५ कल्याण डोंबवली मनपा १६३
६ उल्हासनगर मनपा १३
७ भिवंडी निजामपूर मनपा ३
८ मीरा भाईंदर मनपा ५२
९ पालघर २८
१० वसईविरार मनपा ४४
११ रायगड ३१
१२ पनवेल मनपा ७७
१३ नाशिक ९४
१४ नाशिक मनपा २८०
१५ मालेगाव मनपा १२
१६ अहमदनगर १८९
१७ अहमदनगर मनपा १२६
१८ धुळे २०
१९ धुळे मनपा ५२
२० जळगाव १५३
२१ जळगाव मनपा २६८
२२ नंदूरबार १६
२३ पुणे ३१०
२४ पुणे मनपा ७५५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४०८
२६ सोलापूर ८७
२७ सोलापूर मनपा ५१
२८ सातारा २००
२९ कोल्हापूर १८
३० कोल्हापूर मनपा ४४
३१ सांगली १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५
३३ सिंधुदुर्ग ६
३४ रत्नागिरी ९
३५ औरंगाबाद २३
३६ औरंगाबाद मनपा २०३
३७ जालना ७०
३८ हिंगोली ३८
३९ परभणी ४०
४० परभणी मनपा ७०
४१ लातूर १८
४२ लातूर मनपा ७८
४३ उस्मानाबाद १८
४४ बीड ५०
४५ नांदेड १५
४६ नांदेड मनपा ४१
४७ अकोला ४६
४८ अकोला मनपा १५०
४९ अमरावती १९४
५० अमरावती मनपा ६२७
५१ यवतमाळ १७९
५२ बुलढाणा १६८
५३ वाशिम ३१५
५४ नागपूर ८१८
५५ नागपूर मनपा २३०
५६ वर्धा १८८
५७ भंडारा १५
५८ गोंदिया १०
५९ चंद्रपूर ३०
६० चंद्रपूर मनपा २२
६१ गडचिरोली १०
इतर राज्ये /देश ०
एकूण ८८०७
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ८० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू नागपूर-११, ठाणे-९, औरंगाबाद-४, अमरावती-१,चंद्रपूर-१, जळगाव-१, नाशिक-१, वर्धा-१, पुणे-१ आणि छत्तीसगढ-१असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २४ फेब्रुवारी २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)