Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅप कॉलही रेकॉर्ड करणारा स्वस्त-मस्त Itel A23s स्मार्टफोन भारतात लॉंच!

July 28, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Itel

मुक्तपीठ टीम

आता इटेल नावाच्या कंपनीने आपल्या नवीन फोनद्वारे जबरदस्त फिचर्स आणले आहेत. व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी सध्या कोणताही थेट पर्याय नाही. व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी बरेच लोक थर्ड पार्टी अॅप्सची मदत घेतात, पण आता असे करावे लागणार नाही. इटेल मोबाईल फोनने त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह लाखो यूजर्सची मने जिंकली आहेत. इटेल ए२३एसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये व्हॉट्अॅप कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

इटेल कंपनीने आता जबरदस्त इटेल ए२३एस लॉंच केला आहे जो भारतात एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. यात क्वाड कोअर प्रोसेसर आहे. याशिवाय यामध्ये एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. इटेल ए२३एसची किंमत ५ हजार २९९ रुपये ठेवण्यात आली असून हा स्काय सायन, स्काय ब्लॅक आणि ओशन ब्लू या रंगांमध्ये खरेदी करता येईल.

इटेल ए२३एसचे आकर्षक फिचर्स

  • इटेल ए२३एसची डिझाईन जुन्या अँड्रॉईड फोन प्रमाणे आहे.
  • फोनमध्ये ४८०×८५४ पिक्सेल रिझोल्यूशनसह ५-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे.
  • फोनमध्ये २जीबी रॅमसह ३२जीबी स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने वाढवता येते.
  • यामध्ये Unisoc SC9832E प्रोसेसर आहे जो क्वाड कोअर प्रोसेसर आहे.
  • फोनमध्ये अॅंड्रॉईड ११ जीआय एडिशन देण्यात आले आहे.
  • या इटेल स्मार्टफोनमध्ये २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश लाईटसह समोर व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे.
  • याशिवाय, फोनमध्ये फेस अनलॉक, ४जी, वायफाय, ब्लूटूथ , जीपीएस + ग्लोनास आणि ड्युअल सिमची क्षमता आहे.
  • व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंगसोबतच यामध्ये पीक मोड, कॉल अलार्म आणि स्टेटस सेव्हिंग फिचर्स देण्यात आले आहेत.

Tags: Good news MorningItel A23sLatest Techइटेल ए२३एसगुड न्यूज मॉर्निंगलेटेस्ट टेक
Previous Post

‘इट राईट’च्या माध्यमातून पोषणवर्धनासाठी फिल्मसिटीत जनजागृती मोहीम

Next Post

पंतप्रधान मोदींना ८ वर्षांची चिमुरडी म्हणाली, “मी तुम्हाला टीव्हीवर पाहते, तुम्ही लोकसभा टीव्हीत नोकरी करता!”

Next Post
pm narendra modi meets 8 year old girl

पंतप्रधान मोदींना ८ वर्षांची चिमुरडी म्हणाली, "मी तुम्हाला टीव्हीवर पाहते, तुम्ही लोकसभा टीव्हीत नोकरी करता!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!