Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना वाढतोय…लोकल प्रवासात कशी काळजी घ्याल? वाचा डॉक्टरांचा सल्ला…

February 21, 2021
in featured, आरोग्य
0
mask must local train

मुंबईची लाईफलाईन मानल्‍या जाणा-या आपल्‍या लोकन ट्रेन्‍स १ फेब्रुवारी २०२१ पासून सर्वसामान्‍यांसाठी सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी कोरोना संसर्गही वाढू लागल्याच्या बातम्या येत आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ‘कोरोनाविरोधात मी जबाबदार’ अशी नवी मोहीमही जाहीर केली.  लोकल ट्रेन पुन्हा बंद होऊ नये असे वाटत, असेल तर लॉकडाऊन नको असेल तर ते आपणच ते जबाबदारीनं वागून दाखवले पाहिजे. त्यामुळे ज्यांना कामानिमित्त लोकल किंवा बाहेर प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी नेमकी कशी काळजी घ्यावी ते सांगणारा तज्ज्ञ डॉक्टरांचा हा खास लेख पुन्हा प्रकाशित करीत आहोत:

डॉ. संदीप पाटील

मुंबईतील लोकल ट्रेन्‍समध्‍ये प्रवास करणे सोपी गोष्‍ट नाही. या प्रवासादरम्‍यान विविध लोकांचा संपर्क होतो, ज्‍यामुळे कोरोनासंसर्ग होण्‍याचा धोका वाढू शकतो.

प्रवाशी पुन्‍हा रेल्‍वेने प्रवास करण्‍यास जितके उत्‍सुक आहेत, तितकेच त्‍यांनी त्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍याची आणि योग्‍य खबरदारी उपायांचे पालन करण्‍याची गरज आहे.

 

प्रवास सुरू करण्‍यापूर्वी काय काळजी घ्याल:

  • तिकिटे बुक करण्‍यासाठी कॉन्‍टॅक्‍टलेस मार्गांचा वापर करा, उदाहरणार्थ ई-पास / ई-तिकिट काढा.
  • तुमच्‍यासोबत ३-प्‍लाय फेस मास्‍क, हँड सॅनिटायझर आणि काही निर्जंतुक वाइप्‍स ठेवा. मास्‍क
  • बदलण्‍याची गरज असेल तर बंदिस्‍त बॅगेमध्‍ये आणखी काही मास्‍क्स सोबत ठेवा.
  • घराबाहेर पडण्‍यापूर्वी ग्‍लोव्‍ह्ज घाला. प्रवास सुरू करण्‍यापूर्वी साबण व पाण्‍याने हात स्‍वच्‍छ
  • धुवा आणि त्‍यानंतर मास्‍क घाला. मास्‍क घातल्‍यानंतर तुमच्‍या गंतव्‍यापर्यंत पोहोचण्‍यापूर्वी
  • मास्‍कला स्‍पर्श करू नका किंवा काढू नका.

प्रवासादरम्‍यान काय काळजी घ्याल:

  • सरकारने जारी केलेल्‍या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. इतर प्रवाशांपासून किमान ६ फूट
  • अंतरावर उभे राहा आणि समूहांमध्‍ये गर्दी करणे टाळा. रेल्‍वेने कुठे उभे राहावे किंवा बसावे, कुठे
  • रांगेत उभे राहावे आणि बाहेर पडण्‍याचा मार्ग यासंदर्भात चिन्‍हे तयार केली आहेत, त्‍या चिन्‍हांचे पालन करा.
  • तिकिट मशिन्‍स, हँडरेल्‍स, एलीव्‍हेटर बटन्स अशा पृष्‍ठभागांना स्‍पर्श करणे शक्‍यतो टाळा. तुम्‍ही
  • या पृष्‍ठभागांना स्‍पर्श केला तर त्‍वरित साबण किंवा पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा किंवा ६० टक्‍के
  • अल्‍कोहोल असलेल्‍या सॅनिटायझरचा वापर करा.
  • सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्‍यानंतर किमान २० सेकंद साबण व पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व कचरा करणे टाळा.

 

कामाच्‍या ठिकाणी पोहोचल्‍यानंतर:

  • प्रवास पूर्ण केल्‍यानंतर हात सॅनिटाईज करा, कामाच्‍या ठिकाणी पोहोचल्‍यानंतर किमान २० सेकंद
  • साबण व पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा.
  • प्रवासादरम्‍यान घातलेला मास्‍क काढून टाका आणि त्‍याऐवजी नवीन मास्‍कचा वापर करा. अगोदर
  • वापरलेला मास्‍क धुण्‍यासाठी बंदिस्‍त बॅगेमध्‍ये ठेवता येऊ शकतो किंवा त्‍याची विल्‍हेवाट लावता येऊ शकते.
  • कॅफेटेरियाजमध्‍ये गर्दी करणे टाळा आणि सुरक्षित अंतर ठेवा. शक्‍यतो, ब्रेकदरम्‍यान एकत्र खाणे टाळा.

काही प्रकारच्‍या प्रवास पद्धतींमुळे कोरोना होण्‍याचा उच्‍च धोका असू शकतो, पण योग्‍य खबरदारी घेण्‍यासोबत स्‍वच्‍छताविषयक नियमांचे पाल न केल्‍यास सुरक्षित प्रवासाची खात्री मिळू शकते.

Dr.sandeep patil

(डॉ. संदीप पाटील हे कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलचे चीफ इंटेन्सिव्हिट आहेत)

 

 


Tags: coronamask mustकोरोनाकोरोना टाळामास्क घालामास्क पाहिजेच
Previous Post

कोरोना लसीकरणानंतर रोगप्रतिकार शक्‍ती कशी वाढवावी?

Next Post

#व्हाअभिव्यक्त “नवनिर्मितीस वाव नाही, मग साहित्य संमेलनास अर्थ काय?”

Next Post
marathi sahitya-1

#व्हाअभिव्यक्त "नवनिर्मितीस वाव नाही, मग साहित्य संमेलनास अर्थ काय?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!