Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक जिंकला! हिंगोलीच्या आमदाराच्या गटांतराने १६४चा आकडा कायम!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
eknath shinde devendra fadnavis government wins confidence motion

मुक्तपीठ टीम

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आज विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध केले. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक १६४ आमदारांचा पाठिंबा मिळवत जिंकल्यामुळे नव्या सरकारचे बहुमत दिसले होते. आज विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्तावावर झालेल्या मतदानात तेवढीच मते मिळवत या सरकारने बहुमत चाचणीत विजय मिळवला आहे. विधानसभा अध्यक्षपदी अॅड. राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर सरकारच्याबाजूने कमी झाले होते. पण हिंगोलीचे शिवसेना आमदार बांगर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे कालचा १६४चा आकडा कायम राहिला.

बहुमत चाचणीतही सरकार पास!

  • विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारसाठी बहुमत चाचणीची परीक्षा खूपच सोपी झाली होती.
  • अपेक्षेप्रमाणे १६३ आमदारांना मतदान करता येणार असल्याने अपेक्षेप्रमाणे १६३ मते मिळतील अशी अपेक्षा होती. पण शिवसेनेच्या बांगर यांच्या गटांतरामुळे अध्यक्षपदी गेलेल्या राहुल नार्वेकरांच्या मताची घट भरून निघाली. सरकारच्या बाजूने १६४ मते कायम राहिली.

शिवसेनेच्या निष्ठावंतांपुढे संकट

नव्या अध्यक्षांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांना मान्यता दिली. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेचे मूळ प्रतोद सुनिल प्रभू आणि गटनेतेपदी नव्याने झालेली अजय चौधरी यांची निवड रद्द ठरवली. त्यामुळे शिवसेनेला दुहेरी धक्का बसला. आता खरं संकट आहे ते शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेल्या १५ आमदारांवर अपात्रततेची कारवाई होते की काय, याचं!

पाहा:


Tags: Cm Eknath ShindeDCM Devendra fadnavismaharashtra assemblyमहाराष्ट्र विधानसभाविश्वासदर्शक ठरावशिंदे-फडणवीस सरकारशिवसेना
Previous Post

खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे व रोख मदत द्या! : नाना पटोले

Next Post

विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक जिंकला!

Next Post
विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक जिंकला!

विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक जिंकला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!