Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एक नवा इतिहास! विधानसभा-विधानपरिषद दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष-सभापती जावई-सासरे!

July 3, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
RamRaje Naik Nimbalkar And Rahul Narwekarv

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यामुळे केवळ महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या संसदीय लोकशाहीत एक नवा इतिहास घडला आहे. एकाच वेळी विधानसभा-विधानपरिषद दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष-सभापतीपदी जावई-सासरे यांची जोडी आली आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे सासरे आहेत.

विधिमंडळात आता सासरे-जावयांचं राज्य!

  • भाजपातर्फे दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून अॅड राहुल नार्वेकर हे निवडून आले आहेत.
  • महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांची निवड झाली.
  • रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.
  • ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
  • रामराजे नाईक-निंबाळकर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आहेत.
  • त्यांचा संसदीय कार्यपद्धतीचा गाढा अभ्यास आणि अनुभव आहे.
  • राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत.

Tags: MaharashtraRahul NarvekarRamraje Naik-Nimbalkarvidhan parishadVidhanSabhaमहाराष्ट्ररामराजे नाईक -निंबाळकरराहुल नार्वेकरविधानपरिषदविधानसभा
Previous Post

विधानसभा अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांचा विजय! एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे १६४ आमदारांचे पाठबळ सिद्ध!!

Next Post

शिवसेनेच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांसह बंडखोर आमदारांनी शिवसेना उमेदवाराविरोधात केलेले मतदान रेकॉर्डवर!

Next Post
Ajay Chaudhari And Eknath Shinde

शिवसेनेच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांसह बंडखोर आमदारांनी शिवसेना उमेदवाराविरोधात केलेले मतदान रेकॉर्डवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!