Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधानसभा अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांचा विजय! एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे १६४ आमदारांचे पाठबळ सिद्ध!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rahul Narvekar

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांची निवड झाली. दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदार संघाचे आमदार नार्वेकर यांना १६४ मते मिळाली. नार्वेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांसह त्यांच्या समर्थक अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदारांचीही साथ होती.

एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं बहुमत सिद्ध!

सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत २८७ सदस्य आहेत. त्यामुळे बहुमतासाठी १४४ सदस्यांचे समर्थन आवश्यक आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खुले मतदान झाले. त्यात भाजपा- शिवेसना शिंदे गटाच्या राहुल नार्वेकरांना बहुमतापेक्षा अधिक १६४ मते मिळाली. ही मते बहुमतापेक्षा २० जास्त आहेत. त्यामुळे एकप्रकारे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामागे १६४ म्हणजे बहुमतापेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ असल्याचे सिद्ध झाले आहेत.

शिवसेना ते भाजपा व्हाया राष्ट्रवादी!

  • राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान आमदार आहेत.
  • राहुल नार्वेकर यांचा जन्म दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात झाला.
  • त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
  • त्यांचा भाऊ मकरंद कुलाब्यातून नगरसेवक आहे.

नार्वेकर हे रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई!

  • महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांचे जावई आहेत.
  • रामराजे नाईक-निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही आहेत.

शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रवक्ते!

  • राहुल नार्वेकर हे सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रवक्ते होते.
  • २०१४ मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढले!

  • राहुल नार्वेकर यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक मावळमधून लढवली होती.
  • त्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडून पराभव झाला होता.

२०१९ मध्ये भाजपात प्रवेश

  • २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी नार्वेकर यांनी कुलाबा येथून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
  • कुलाब्यातून त्यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव करून विधानसभा निवडणूक जिंकली.

Tags: Cm Eknath ShindeMaharashtraRahul Narvekarभाजपामहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेराहुल नार्वेकरविधानसभा अध्यक्ष
Previous Post

शरद पवारांची राज्यपाल कोश्यारींवर टोलेबाजी! “पेढा भरवून फुलांचा गुच्छ देणारे पहिले राज्यपाल!”

Next Post

एक नवा इतिहास! विधानसभा-विधानपरिषद दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष-सभापती जावई-सासरे!

Next Post
RamRaje Naik Nimbalkar And Rahul Narwekarv

एक नवा इतिहास! विधानसभा-विधानपरिषद दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष-सभापती जावई-सासरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!