Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशभरात कर्मचारी राज्य विमा योजना अनिवार्य, महाराष्ट्रात नवी ६ नवी रुग्णालयं!

June 22, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
ESIC

मुक्तपीठ टीम

कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ईएसआयने २०२२ च्या अखेरीस देशभरात आरोग्य विमा योजना ईएसआयने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कर्मचारी राज्य विमा योजना ४४३ जिल्ह्यांमध्ये पूर्णत: आणि १५३ जिल्ह्यांमध्ये अंशतः लागू आहे. एकूण १४८ जिल्हे सध्या कर्मचारी राज्य विमा योजनेच्या कक्षेत नाहीत.

कर्मचारी राज्य विमा योजना होणार अनिवार्य होणार

  • कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कर्मचारी राज्य विमा योजनेच्या १८८व्या बैठकीत देशभरात वैद्यकीय सुविधा आणि सेवा पुरवठा प्रणालीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • बैठकीत कर्मचारी राज्य विमा योजना या वर्षाच्या अखेरीस देशभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या वर्षाच्या अखेरीस अंशतः कर्मचारी राज्य विमा योजनेत समाविष्ट असलेले आणि त्यात समाविष्ट न झालेले सर्व जिल्हे या योजनेच्या कक्षेत आणले जातील.

या राज्यांमध्ये रुग्णालये सुरू होणार

  • नवीन दवाखान्यांसह शाखा कार्यालये स्थापन करून आरोग्य सुविधा सेवा उपलब्ध करून दिल्या जातील.
  • याशिवाय कर्मचारी राज्य विमा मंडळाने देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यापैकी महाराष्ट्रात सहा, हरियाणामध्ये चार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत.
  • आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्णालय सुरू केले जाईल.
  • याशिवाय विविध ठिकाणी दवाखानेही सुरू करण्यात येणार आहेत.
  • ही रुग्णालये आणि दवाखाने विमाधारक कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्यांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करतील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Employees State Insurance SchemeESIgood newsLabor and Employment Minister Bhupendra YadavmuktpeethNew Hospitalsईएसआयकर्मचारी राज्य विमा योजनाकामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादवचांगली बातमीनवी रुग्णालयंमुक्तपीठ
Previous Post

मध्य रेल्वेचे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ जोरदार, चवदार सेवा गतिमान!

Next Post

एअरटेलचे पहिले मेटाव्हर्स मल्टीप्लेक्स लाँच! आता आभासी जगात मनोरंजनाची असली मजा!

Next Post
Metavers Multiplex

एअरटेलचे पहिले मेटाव्हर्स मल्टीप्लेक्स लाँच! आता आभासी जगात मनोरंजनाची असली मजा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!