Friday, April 24, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयआरसीटीसीची ऑफर! फक्त २ हजार ८४५ रूपयात माता वैष्णोदेवीचं दर्शन!

June 21, 2022
in featured, चांगल्या बातम्या, धर्म
0
Vaishnodevi

मुक्तपीठ टीम

माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जायची इच्छा असेल, तर आयआरसीटीसी तुम्हाला एक उत्तम टूर पॅकेज देत आहे. ज्याद्वारे तुम्ही फक्त २ हजार ८४५ रुपयांमध्ये माता वैष्णोदेवीचे दर्शन घेऊ शकता. या पॅकेजमध्ये ट्रेनचे तिकीट आणि हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण व्यवस्था मिळेल. या टूर पॅकेजमध्ये इतर कोणकोणत्या सुविधा असतील ते सविस्तर जाणून घ्या.

राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा उपलब्ध

  • या टूर पॅकेजमध्ये उत्तर संपर्क क्रांती ट्रेनचे नॉन एसी स्लीपर क्लासचे तिकीट मिळेल.
  • आयआरसीटीसी गेस्ट हाऊस कटरा येथे २ दिवस आणि १ रात्र मुक्कामासाठी एसी रूम मिळेल.
  • याशिवाय दोन नाश्ता मिळतील. तसेच, जाण्या, येण्यासाठी शेयरिंग बेसिसवर गाडी उपलब्ध असेल.

प्रवास कसा असणार?

  • हा प्रवास ३ रात्री आणि ४ दिवसांचा असेल.
  • पहिल्या दिवसाचा प्रवास नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून रात्री ८.३० वाजता सुरू होईल.
  • रात्रभर प्रवास केल्यानंतर, तुम्ही दुसऱ्या दिवशी कटरा येथे पोहोचाल, तेथून माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता.
  • यानंतर तिसर्‍या दिवशी संध्याकाळी ६ वाजता कटराहून परतण्यासाठी ट्रेन असेल.
  • यानंतर रात्रभर प्रवास केल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचाल.

किंमत आणि बुक कसे करावे?

  • या टूर पॅकेजच्या किंमतीबद्दल सांगायचे तर, यासाठी २ हजार ८४५ रुपये मोजावे लागतील.
  • त्याचवेळी, तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाइल फोनवरून आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com वरून ते बुक करू शकता.
  • एका खोलीत राहण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती ५३३० रुपये मोजावे लागतील.
  • त्याच वेळी, जर तुम्ही डबल शेअरिंग रूममध्ये राहत असाल तर तुम्हाला फक्त ३ हजार २४० रुपये द्यावे लागतील.
  • याशिवाय तुम्ही ट्रिपल शेअरिंगमध्ये राहत असाल तर फक्त २ हजार ८४५ रुपये द्यावे लागतील.
  • त्याच वेळी, जर ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुले असतील तर प्रति बेड १ हजार ८३५ रुपये मोजावे लागतील.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsIRCTC OfferMata Vaishnodevi DarshanmuktpeethTour Packageआयआरसीटीसी ऑफरचांगली बातमीटूर पॅकेजमाता वैष्णोदेवी दर्शनमुक्तपीठ
Previous Post

एक दिवस तरी वारी अनुभवावी…! चला सासवड ते जेजुरी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत…

Next Post

सॅमसंगने भारतीय तरुणांसाठी ‘सॉल्व्ह फॉर टुमारो’ या स्पर्धेचे केले आयोजन!

Next Post
Solve for Tomorrow Competition

सॅमसंगने भारतीय तरुणांसाठी 'सॉल्व्ह फॉर टुमारो' या स्पर्धेचे केले आयोजन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!