Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात नोकरीची संधी

June 18, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
becil

मुक्तपीठ टीम

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये म्हणजेच बेसिलमध्ये एलडीसी, लायब्रेरियन ग्रेड-३, स्टेनोग्राफर, ज्युनियर वॉर्डन, स्टोअर किपर, इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनीअर, एसी ज्युनियर इंजिनीअर, ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर, योगा इंस्ट्रक्टर, MSSO ग्रेड-२, फार्मासिस्ट, प्रोग्रामर, ज्युनियर फिजिओथेरपिस्ट, असिस्टंट डायटीशियन, एमआरटी, मेकॅनिक डेंटल टेक्निशियन, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट अॅंड स्पीच थेरेपिस्ट, मोर्चरी अटेंडंट, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ओटी टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, रेडिओलॉजी टेक्निशियन, लॅबोरेटरी टेक्निशियन, रेडिओथेरेपी टेक्निशियन, परफ्युजनिस्ट या पदांसाठी एकूण १२३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण बिलासपूर एम्स आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • १०वी
  • १२वी उत्तीर्ण
  • पदवीधर
  • डिप्लोमा
  • पदव्युत्तर पदवी
  • पीजी डिप्लोमा यापैकी शिक्षण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीएच/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.becil.com/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: becilBroadcast Engineering Consultants Indiacareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणबेसिलब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टन्ट्समुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

ओबीसी महिलांसाठी स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना! १२ टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा!

Next Post

“आई, तुझ्यासाठी इतकं कधीच लिहू, बोलू शकलो नाही…” वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शब्दातील खास दीर्घ लेख

Next Post
“आई, तुझ्यासाठी इतकं कधीच लिहू, बोलू शकलो नाही…” वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शब्दातील खास दीर्घ लेख

"आई, तुझ्यासाठी इतकं कधीच लिहू, बोलू शकलो नाही..." वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शब्दातील खास दीर्घ लेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!