Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक- डॉ. नीलम गोऱ्हे

June 16, 2022
in सरकारी बातम्या
0
Dr Neelam Gorhe

मुक्तपीठ टीम

राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य तो तोडगा काढण्यासाठी लवकरच महिला व बालविकास विभागाच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ,असे सांगितले.           

एम. ए. पाटील, कमलताई परुळेकर, चेतना सुर्वे, अपर्णा पानसरे आदी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या संघटनेने डॉ. गोऱ्हे यांना अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन दिले .            

डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विषयाबाबत योग्य ती माहिती संबंधित विभागाकडून घेण्यात येईल. याकरिता आवश्यकता भासल्यास महिला व बालविकास विभागाचे सचिव स्तरावरील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक घेण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले.


Previous Post

मंत्रिमंडळ उपसमितीकडून इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक कामाची पाहणी

Next Post

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: झी २४ तास पुन्हा नंबर १! माझा, साम, लोकमतच्या मार्केट शेअरमध्ये वाढ!

Next Post
TV Rating Week 23

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: झी २४ तास पुन्हा नंबर १! माझा, साम, लोकमतच्या मार्केट शेअरमध्ये वाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!