Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अण्णा हजारेंची नवी संघटना ‘राष्ट्रीय लोक आंदोलन’! पण लक्ष्य महाराष्ट्र सरकारच!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anna hajare

मुक्तपीठ टीम

राजधानी दिल्लीत २०११ साली भ्रष्टाचाराविरोधात मोठे आंदोलन उभारणारे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आवाज उठवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आपली नवी संघटना ‘राष्ट्रीय लोक आंदोलन’ या नावाने स्थापन केली आहे.अण्णांनी राष्ट्रीय संघटनेची घोषणा केली असली तरी त्यांचं महाराष्ट्रावरील लक्ष काही कमी होणार नाही. त्यांचं लक्ष्य हे लोकायुक्त कायदा लागू करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकार हेच असणार आहे.

८४ वर्षीय अण्णा हजारे १९ जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या संघटनेची घोषणा करणार आहेत. अण्णा १९ जून रोजी दिल्लीत येत आहेत. ते येथे त्यांच्या नवीन संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी दिवसभर चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ही संघटना भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणार आहे.

अण्णा हजारेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

  • १५ मे रोजी अण्णांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले होते.
  • त्यात ते म्हणाले होते की, देशातील काही राज्यांनी मार्गदर्शक तत्त्वांनुसार लोकायुक्त कायदे अधिसूचित केले आहेत. परंतु महाराष्ट्रात तसे झाले नाही.
  • मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१९ मध्ये आंदोलन केले होते, परंतु फडणवीस यांनी मला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यास सरकार तयार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मी माझे आंदोलन मागे घेतले.
  • यानंतर विद्यमान आघाडी सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत काहीही केले नाही.
  • महाराष्ट्र सरकारने लोकायुक्त कायदा लागू करावा अन्यथा सत्तेवरून हटावे, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.

Tags: Government of MaharashtraLokayukta ActmuktpeethNew OrganizationRashtriya Lok AndolanSocial Worker Anna Hazareनवीन संघटनामहाराष्ट्र सरकारमुक्तपीठराष्ट्रीय लोक आंदोलनलोकायुक्त कायदासामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे
Previous Post

गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलकांवरील इतर गुन्हे शासन मागे घेणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन ‘युजीसी’च्या निकषानुसार वाढविण्याचा निर्णय

Next Post
त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान देण्यास उपमुख्यमंत्र्यांची मान्यता 1

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन ‘युजीसी’च्या निकषानुसार वाढविण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!