Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी भाजपा नेत्याला अटक! यूपीतील कारवाई!

June 8, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
UP bjp leader Shivastav arrested

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांविरोधात भाजपा नेते, कार्यकर्ते, समर्थक यांच्यावर होणाऱ्या कारवाईचे लोण यूपीतही पोहचले आहे. कानपुरातील हिंसाचारप्रकरणी फेसबुक आणि ट्विटरवर प्रक्षोभक पोस्ट टाकल्याप्रकरणी यूपी पोलिसांनी भाजपा नेत्याला अटक केली आहे. पोलिसांनी ती पोस्ट डिलीटही केली आहे.

सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक केलेल्या भाजपा नेत्याचे नाव हर्षित श्रीवास्तव उर्फ ​​लाला आहे. त्यांना कानपूरमधील कर्नलगंज पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

भाजपा नेत्यावर यूपी पोलिसांनी का केली कारवाई?

  • हर्षित श्रीवास्तव उर्फ ​​लाला हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा मंत्री आहेत.
  • यापूर्वी ते डीएव्ही महाविद्यालयाच्या छात्रसभेचे अध्यक्ष होते.
  • त्यांनी त्यांनी ट्विटर अकाऊंटने एक ट्वीट आणि फेसबुकवर एक पोस्ट केली होती, जी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप आहे.
  • ही बाब निदर्शनास येताच पोलीस सक्रिय झाले. आयपीसीच्या कलम 153A (धर्म किंवा जातीच्या नावाने द्वेष पसरवणे), 295A (धार्मिक भावना भडकावणे), 507 आणि 67 आयटी कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध लगेच गुन्हा दाखल करण्यात आला.
  • शहराचे वातावरण बिघडवणारे असे कोणतेही काम जनतेने करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags: BJPBJP Yuva MorchaHarshit Srivastavaup policeभाजप युवा मोर्चाभाजपायूपी पोलीसहर्षित श्रीवास्तव
Previous Post

दिल्लीच्या एम्समध्ये ‘ज्युनियर रेसिडेंट’ पदाच्या १९४ जागांवर करिअर संधी

Next Post

समाजाचा सहभाग, जलस्त्रोतांचं संवर्धन!

Next Post
समाजाचा सहभाग, जलस्त्रोतांचं संवर्धन!

समाजाचा सहभाग, जलस्त्रोतांचं संवर्धन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!