Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राहुल गांधींनी सुनावलं: “भाजपाची धर्मांधता भारताला भोवतेय!”

June 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Rahul Gandhi vs BJP

मुक्तपीठ टीम

भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आखाती देशातून टीकेची झोड उडाली आहे. कतार, कुवेत, इराण आणि सौदी अरेबिया तसेच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या इस्लामिक देशांच्या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. भारतानं माफी मागावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.भाजपाच्या धर्मांधतेमुळे जागतिक स्तरावर भारताची नाचक्की झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींची भाजपावर भाजपाचं नुकसान केल्याची टीका

  • भाजपाची धार्मिक कट्टरता देशाला आतून कमकुवत करत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
  • त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, अंतर्गत विभाजनामुळे भारत बाहेरून कमकुवत होत आहे.
  • भाजपाच्या धर्मांधतेमुळे केवळ आपसात दरी निर्माण झाली नाही, तर जागतिक स्तरावर भारताची नाचक्की झाली आहे.

Divided internally, India becomes weak externally.

BJP’s shameful bigotry has not only isolated us, but also damaged India’s standing globally.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 6, 2022

भाजपा नेत्यांचा बेताल तोंडाळपणा, दंगल आणि आंतरराष्ट्रीय वाद!

  • भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य केलं होतं.
  • त्याचबरोबर दिल्ली भाजपा मीडिया सेल प्रमुख नवीन जिंदाल यांनीही अशाच प्रकारचं विधान केलं होतं.
  • त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद जगभर उमटत आहेत.
  • उत्तर प्रदेशातील कानपूर याठिकाणी दोन गटात दंगल देखील उसळली.
  • तर आखाती देशांनी या विधानावर आक्षेप घेत भारतावर नाराजी व्यक्त केली.
  • जागतिक स्तरावरून माफीची मागणी करण्यात आली आहे.

Tags: BJPIndiaNupur SharmaPM Narendra modirahul gandhiआखाती देशनुपूर शर्मापंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपाभारतराहुल गांधी
Previous Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘शिक्षक’ पदावर भरती

Next Post

जंगलात तहान भागवणारा आदिवासींचा सोपा जुगाड

Next Post
जंगलात तहान भागवणारा आदिवासींचा सोपा जुगाड

जंगलात तहान भागवणारा आदिवासींचा सोपा जुगाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!