Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूट्युबचं नवं फिचर, थेट स्मार्ट टीव्हीवर प्ले करा व्हिडीओ! मोबाइलवरूनच करा कमेंट!

June 7, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Youtube on smart tv

मुक्तपीठ टीम

यूट्युबने टीव्हीवर आपले अस्तित्व वाढवण्यासाठी एक नवीन फिचर लॉंच केले आहे. हे नवीन फिचर यूजर्सना त्यांचे टीव्हीवर आयओएस किंवा अॅंड्रॉईंड स्मार्टफोनशी कनेक्ट करण्यास परवानगी देईल जेणेकरून, व्हिडीओ डिव्हाइसेसमध्ये सिंक होऊ शकतील. पूर्वी, यूजर्स केवळ फोनवर व्हिडीओ आढळल्यास आणि तो टीव्हीवर कास्ट केला जात असेल तरच त्यांना टीव्हीवर यूट्यूब व्हिडिओ पाहता येत होता.

यामुळे यूट्यूबने हे फीचर आणले आहे

  • ८० टक्क्यांहून अधिक लोक म्हणाले की, ते टीव्ही पाहताना दुसरे डिजिटल डिव्हाइस वापरतात.
  • या कारणास्तव, कंपनीने हे फीचर यूजर्ससाठी सादर केले आहे.
  • या फीचरमुळे यूजर्सना आता व्हिडीओ कास्ट करण्याची गरज भासणार नाही.

फिचर वापरण्यासाठी काय करावे लागणार आहे?

  • हे फिचर वापरण्‍यासाठी, यूजर्सने खात्री करणे आवश्‍यक आहे की त्‍यांनी फोनच्‍या अकाउंटने टीव्हीवर साइन इन केले आहे.
  • आता, स्मार्टफोनवर यूट्यूब अॅप उघडा आणि सूचित केल्यावर “कनेक्ट” क्लिक करा.
  • एकदा दोन डिव्हायस अॅक्टिव्ह झाल्यानंतर, यूजर्स व्हिडिओंवर कमेंट देऊ शकतात, नेक्स्ट प्लेसाठी लाइनअप, लाईक करू शकतात आणि थेट त्यांच्या फोनवरून सब्सक्रिप्शन घेऊ शकतात.
  • टीव्हीवर यूट्यूब कंटेंट पाहण्यासाठी थेट फोनवरून सर्च बार देखील वापरू शकतात.

कास्टिंगचा पर्याय निवडावा लागणार नाही

  • यूट्यूबने यावर्षी फेब्रुवारीमध्ये हे फीचर आणण्याचे घोषित केले होते.
  • या फिचर्ससह, यूजर्स यापुढे कास्टिंग पर्याय निवडावा लागणार नाही.
  • यापूर्वी, यूजर्सना फोन टीव्हीशी कनेक्ट करण्यासाठी यूट्यूब मोबाइल अॅपमधील कास्ट पर्यायावर टॅप करावे लागत असे.
  • हे सर्व्हर-साइड रोलआउट आहे की नाही किंवा हे फिचर मिळविण्यासाठी अॅप अपडेट करावे लागेल याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsmuktpeethSmart TV FeatureYouTube New Featureचांगली बातमीमुक्तपीठयूट्युब नवीन फिचरस्मार्ट टीव्ही फिचर
Previous Post

महिला सुरक्षेसाठी सांगली महापालिका क्षेत्रात आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर!

Next Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘शिक्षक’ पदावर भरती

Next Post
pcmc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 'शिक्षक' पदावर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!