Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता मोबाइलमध्ये ट्रू कॉलर नसतानाही कॉल करणाऱ्यांना ओळखता येणार!

May 27, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
TRAI will launch KYC based name display service soon

मुक्तपीठ टीम

ट्रूकॉलरशिवायही कॉल करणाऱ्याचे नाव आता कळू शकेल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच KYC आधारित नाव डिस्प्लेची सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभागाशी (डॉट)ची चर्चा सुरू आहे.

ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला म्हणाले की, आम्हाला यासंबंधी काही संदर्भ मिळाले असून त्यावर लवकरच काम सुरू केले जाईल.
वाघेला म्हणाले की ट्राय आधीच यावर विचार करत आहे, परंतु आता या प्रकरणी दूरसंचार विभागाकडून माहिती मिळाली आहे. या पद्धतीद्वारे कॉलरचे नाव तुमच्या फोन स्क्रीनवर लगेच दिसेल. वास्तविक, भारतात अशी सुविधा देणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांचा डेटा त्यांच्याकडे जाण्याचा धोका आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन केवायसी-आधारित प्रणालीसाठी फ्रेमवर्क तयार झाल्यानंतर, कॉलरची ओळख अधिक स्पष्ट आणि कायदेशीररित्या वैध होईल. सर्व अॅप्सवरील डेटा संपेल आणि केवायसीशी संबंधित डेटा राहील याचाही फायदा होईल. मात्र, ही सुविधा ऐच्छिक असेल की अनिवार्य असेल, हे स्पष्ट झालेले नाही.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsGood news MorningKYCMobileName Display ServiceNo TruecallerTRAIगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनाव डिस्प्ले सेवामोबाइल
Previous Post

‘दुर्दम्य लोकमान्य’नंतर आता उत्सुकता ‘कालजयी सावरकर’ची!!

Next Post

पालघरमध्ये एसटी बस दरीत कोसळली; १५ प्रवासी जखमी!

Next Post
Palghar bus accident

पालघरमध्ये एसटी बस दरीत कोसळली; १५ प्रवासी जखमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!