Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थाच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 24, 2022
in सरकारी बातम्या
0
Ajit Pawar Instruction on demands of private educational institutions

मुक्तपीठ टीम

राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थाच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.            

या बैठकीस जलसपंदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अमरीश पटेल, आमदार समीर मेघे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार, नगर विकास विभागाचे  अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विधी व न्याय विभागाचे सचिव व वरिष्ठ विधी सल्लागार राजेंद्र सावंत, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, तसेच खासगी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.            

राज्याच्या स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठ कायद्यामध्ये कृषी आणि वैद्यकीय शिक्षण व त्यांच्या संलग्न अभ्यासक्रमाचा समावेश करणे, विनाअनुदानित व्यावसायिक महाविद्यालये, वैद्यकीय आणि संलग्न महाविद्यालये आणि कृषी महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, शुल्क प्रतिपूर्ती रक्कम, कृषी व संलग्न महाविद्यालयांमधील केंद्रीय प्रवेश प्रक्रिया इतर व्यावसायिक तंत्र अभ्यासक्रम, स्कूल बसेससाठी परिवहन कराप्रमाणे कर आकारणी बरोबरच अन्य राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात विशेष शिक्षण देणारे शहरे निर्माण करण्याची तरतूद करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची २०२० (NEP) महाराष्ट्रात अंमलबजावणी, शिक्षक व शिक्षकेतर भरती करणे. वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे करून मिळावे, सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना, आश्वासित प्रगती योजना लागू करावी, इत्यादी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.            

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खासगी शैक्षणिक संस्थांनी  सगळ्या मागण्या एकत्र करुन प्रस्ताव सादर करण्याचे संबंधितांना निर्देश दिले.


Tags: ajit pawarPrivate Educational InstitutionPrivate Institutionउपमुख्यमंत्री अजित पवारखासगी शैक्षणिक संस्था
Previous Post

दावोस आर्थिक परिषदेमुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेल – सुभाष देसाई

Next Post

औंध येथील यमाई देवी तळे परिसर विकासाच्या कामास मुख्यमंत्र्यांची मान्यता

Next Post
CM approves development work of Yamai Devi Lake area at Aundh

औंध येथील यमाई देवी तळे परिसर विकासाच्या कामास मुख्यमंत्र्यांची मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!